@abpmajhatv थोडी तरी लाज वाटू द्या ना अरे कांदा हा दोन दिवसांपूर्वी एक रुपया किलो पण नव्हता मित्रांनो आता त्याचे भाव वाढले तर लगेच तुमची दुखायला लागली अरे थोडसं विचार करा
@NCPspeaks ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर निवडणुक नाते सबंध असतात गाव पातळीवरच राजकरण हे पक्ष वगैरे काहीं नसत. ग्रामपंचायत निवडणुक ही गावातील प्रतिष्ठेची असते.