@KDMCOfficial guys really trying the citizen to help in this pandemic situation or just bringing more trouble to us?
Already locals r off n you guys had closed bridge joining East at waldhuni, you guys were sleeping for years, Please get some literate people
डॉ. मनमोहन सिंग यांनी तिसऱ्या क्रमांकावर पोचवलेली भारताची अर्थव्यवस्था आज मोदींनी १२ व्या नंबर ला आणली तरी काही लोक अस मोदी देशासाठी काय करत आहे ..😂😂😂
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेच्या शिक्षणाची तुलना करताय,
मग एकदा मोदी आणि मनमोहन सिंह यांची पण होऊन जाऊद्यात🤣🤣
#भाजपा
उद्धव ठाकरे ज्या धीराने परिस्तिथी हाताळत आहेत 🙌🙌 बोलताना संयमीत आश्वासक अत्यंत मुद्देसुद सुस्पष्ट कुठेही मी मी मी...मी पणा नाही उगाचच कर्कश्य आवाजात आरडाओरडा खोटारडेपणा भयावह आक्रस्तळेपणा नाही..चक्क याआधी त्यांच्यावर टीका करणारे लोकसुद्धा आजकल त्यांचे कौतुक करताना थकत नाहीत..
@SonuSood sir Proud of you🙏
A lifetime of goodwill & blessings are in store for you from the #migrants & their families.
Salute to your spirit of voluntary social service!
A special economic package is being announced- for an Atma Nirbhar Bharat Abhiyan with nearly 10% of a GDP (approx Rs 20 lakh) getting committed. MSMEs and the honest middle class help build a #selfreliant India, says @PMOIndia@narendramodi
A special economic package is being announced- for an Atma Nirbhar Bharat Abhiyan with nearly 10% of a GDP (approx Rs 20 lakh) getting committed. MSMEs and the honest middle class help build a #selfreliant India, says @PMOIndia@narendramodi
जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा फक्त भारत माहीत होता , आमचे मित्र मैत्रिणी कोणत्या जातीचे आहेत हे त्यांच्या घरी जाऊन देखील समजलं नाही एवढ कळत न्हवतं
जसं जसं मोठे झालो तेव्हा कुणी महार झालं , कुणी मराठा झाले , कुणी मुस्लिम झाले तर कुणी बिहारी
#स्वातंत्र्यदिन