The BCCI mourns the passing of Sir Garfield Sobers, a true icon of the game and one of cricket's greatest-ever all-rounders.
His extraordinary achievements, lasting influence on Caribbean cricket and immeasurable contribution to the global game have left an enduring legacy that will continue to inspire generations.
Our heartfelt condolences to his family, friends, and the global cricketing fraternity. May his soul rest in peace.
@ICC | @windiescricket
Train services between Karjat and Khopoli have been suspended because of the heavy rains and subsequent water flow causing the ballast washout. This was identified by alert staff and resources are being mobilised to restore the section and services.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार राज्यात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर मोहीम राबवली जात आहे. या अंत��्गत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील सरवली येथील ॲमेझॉन रिटेल इंडिया या प्रसिद्ध कंपनीच्या गोदामावर अन्न सुरक्षा पथकाने मोठी कारवाई केली आहे. ग्राहकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरणारे आणि कालबाह्य झालेले अन्नपदार्थ नष्ट न करता, त्यांची बेकायदेशीरपणे पुन्हा विक्री करण्यासाठी अन्नसाखळीत पुरवठा केल्याचा प्रकार तपासात समोर आला आहे.
विल्हेवाटीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून ग्राहकांच्या जिवाशी खेळ
अन्न सुरक्षा पथकाला सरवली येथील ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि.आणि आर. के. ट्रेडर्स हे दोन्ही घटक संगनमताने मुदतबाह्य अन्नपदार्थांचा काळा बाजार करत असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने बुधवारी मध्यरात्री संबंधित गोदामावर अचानक छापा टाकला.
तपासणीदरम्यान असे समोर आले की, 'मे. आर. के. ट्रेडर्स'चे मालक रहमान के. यांनी कंपनीसोबत केलेल्या कराराचे उल्लंघन करून, हे खराब अन्नपदार्थ सुरक्षितपणे नष्ट केल्याचे एक बनावट व खोटे विल्हेवाट प्रमाणपत्र सादर केले होते. वास्तविक पाहता, ते अन्नपदार्थ नष्ट न करता पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवण्याची तयारी स���रू होती. या गंभीर फसवणुकीत ॲमेझॉन रिटेल इंडियाचे कालबाह्य अन्नपदार्थ हाताळणारे कर्मचारी आणि पश्चिम विभागाचे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नूर हे थेट सामील असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
या मोठ्या कारवाईनंतर प्रशासनाने संबंधित दोषींवर खालीलप्रमाणे कडक कायदेशीर पावले उचलली आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद वसंत कांडेलकर यांनी दिलेल्या अधिकृत फिर्याद���वरून कोनगाव पोलीस ठाण्यात रहमान के. आणि फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांवर नागरिकांच्या जिवाशी खेळून फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), २७४, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम २६(१), २६(२)(आय), २७(१), २७(३)(ई) आणि ३१(१) अन्वये गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपास चक्रांना गती दिली आहे.
या भीषण गैरप्रकाराची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने सरवली (भिवंडी) येथील ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि. च्या संबंधित गोदामाचा अन्न व्यवसाय परवाना त्वरित निलंबित केला आहे. हा कडक निर्णय केवळ याच विशिष्ट आस्थापनेपुरता मर्यादित असून, मुदतबाह्य मालाची अवैध विल्हेवाट लावल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
#TukaramMundhe
Leading from the front in some style 🫡
#TeamIndia Captain Shubman Gill is the Player of the Match for his glorious knock in the chase 👌🔝
Scorecard ▶️ https://t.co/lCuohEZYAl
#INDvAFG | @IDFCFIRSTBank | @ShubmanGill
आज मंगळवार
तिथी:- अधिक जेष्ठ कृष्ण पक्ष ९
दिनांक : ०९ / जून / २०२६
आई आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी तुळजापूर निवासिनी जगदंबा मातेचे आजचे मोहक कृपा दर्शन
नित्य रोज दर्शनाचा लाभ घ्या व आपल्या परिवारा मधील सर्वाना दर्शनाचा लाभ द्यावा...
#आईसाहेब #तुळजाभवानी #भवानी #devotional #शक्तीपीठ
A 𝗳𝗼𝗿𝗲𝘃𝗲𝗿 𝘀𝗽𝗲𝗰𝗶𝗮𝗹 memory ✨
#OnThisDay in 2⃣0⃣1⃣1⃣, the MS Dhoni-led #TeamIndia clinched the ICC Men's ODI World Cup in front of a packed Wankhede crowd 🥳🇮🇳