Jinks, congratulations on a great career, buddy. You’ve done wonders for Indian cricket, and you can be very proud of your journey. The safest pair of hands in the slips and my favourite Test batting partner. Wishing you well always. God bless. 🤝🇮🇳
@ajinkyarahane88
आज रात्री ८ वाजता मोदीजी देशाला संबोधित करणार आहेत.🔥🔥🔥🔥🔥
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
एक महत्वाची घोषणा होणार आहे…
👉 उद्या रविवार दिनांक 15 मार्च 2026
संध्याकाळी 6 वाजता
घरच्या स्वयंपाकघरातील ओट्याजवळ 56 सेकंद थाळी नाद करा.🤣🤣🤣🤣🤣
🔬 वैज्ञानिक कारण:
थाळीच्या कंपनेमुळे
रिकाम्या गॅस सिलिंडरमधील अणू जागे होतात
आणि सिलिंडर आपोआप भरतो! 😄🤣🤣🤣🤣🤣🤣
⚠️ सूचना:
ज्यांचा सिलिंडर आधीच फुल आहे त्यांनी थाळी नाद करू नये…
नाहीतर गॅस शेजाऱ्यांच्या घरी ट्रान्सफर होऊ शकतो! 😂🤣🤣🤣🤣🤣
🙏 मोदीजींचे मनःपूर्वक आभार
देशाला सतत नवीन प्रयोग देत राहिल्याबद्दल!🔥🔥🔥🔥🔥🔥
सत्तारांच्या सिल्लोडमध्ये शिंदे गटाचे २५ नगरसेवक निवडून आले आहेत. पैकी १४ हे मंत्री शिरसाट यांच्या भाषेत 'मामु' आहेत. विशेष म्हणजे हे सर्व उमेदवार भाजपच्या उमेदवारांचा पराभव करून निवडून आले आहेत. सत्तार हिंदू देव देवतांचा किती 'सन्मान' करतात हे सर्वश्रुत आहेतच. हनुमंतांबद्दल त्यांचे 'विशेष' प्रेम आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे. इतिहासात जायचे झालेच तर शिंदेंसेनेचे सत्तार यांच्यावर पूर्वीचे काय काय आरोप आहेत सांगायचे असेल, तर गाठोडे उघडू!
यांच्यासाठी आपला तो पिंट्या, दुसऱ्याचे ते कारटं, असा खेळ आहे.
#शिंदेंसेना #मामुची #आश्रयदाता
@nitin_gadkari Sir,
Please show how people will cross the highway...how the walk ways to cross these intersection would look like.
Right now no one can cross the highway... the walk would be around 2 -3 KM's
@OfficeOfNG
@AshwiniVaishnaw@RailMinIndia
Below trains which used to stop at Takari Station (TKR) are not stopping since last ye
11021 & 22
11029 & 30
10005
Request you to instruct @Central_Railway restart the stop trains to avoid discomfort to train travellers. Daily more than 500
@JoeprakashN@iamwarriorno1@REALmoneydhan Contact ur branch and inform that u want to change the EMI. They will help u with a form, fill it and from next month ur EMI would get increased
@bhogleharsha U shld take a poll on "Commentators Blessing" ?
It's about asking negative things positively.
U guys do that...Instead of saying he cannot play spinners u ppl say he is good player of fast bowling.
Same logic