सध्या जापान मध्ये एशियन गेम्स चालूयत.
क्रिकेटमुळे तुम्हाला माहित असण्याची शक्यताय.
आतापर्यंत ३ गोल्ड मिळालेत.
एक महिला क्रिकेट, महिला कब्बडी आणि नेमबाजीत. ह्यातले दोन खेळ ॲालंपिकला नसतात
चीनला आपण लाल आख दाखवतो
दहा दिवस आपण आपल शरीर किती सहनशीलय हे
उत्सवांतून दाखवून दिले(१)
संविधान सभेने भारताची विविधता आणि संघराज्य यांची नीट सांगड घातली. विविधतेमधील कोणताही एक घटक दुसऱ्या घटकावर वरचढ ठरू लागला तर संघराज्य प्रणालीवर आणि पर्यायाने देशाच्या एकता आणि अखंडतेवरच प्रश्न निर्माण होतील हे त्यांनी ओळखले होते.
आपण हे ओळखू शकत नाही आहोत का?
@msrtcofficial ही आपलीच आटपाडी- मुंबई सेंट्रल ST Bus आहे. सीट ३१,३२ मोडलंय पण जागेवर आहे, सीट ३३,३४ तिथे नाहीच आहे. प्रवासी अक्षरशः मांडी घालून प्रवास करत आहेत.. किमान देशाच्या आर्थिक राजधानीत जाणारी आपली बस तरी आरामदायी आणि ऐसपैस हवी की नको? निदान बेसिक सुविधा तर? #मराठी#रीम
लोकलने प्रवास करतोय.उकाडा प्रचंड आहे.काही जोडपी अंगाची लाहीलाही होण्याइतकी चिटकून बसलीयेत व ज्वलंत हालचाली करत आहेत.कोपऱ्यात १ काका पंख्याखाली अंग पसरून बसलेत.धडाला घाम येतो म्हणून त्यांनी शर्टाची ५ बटणे उघडी ठेवलीयेत,उष्णता अजून वाढून लोकांच्या बुडाला घाम सुटू नये हीच प्रार्थना.
भविष्य असं असेल कदाचित....21 व्या शतकात विष्णूचे अमुकवे अवतार शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर बांधलं गेलं.....मग त्यांनी केलेले पराक्रम हे चमत्कार म्हणून सांगितले जातील... महाआरत्या... काकड आरत्या... महाप्रसाद.....मग प्राणप्रतिष्ठा....
राजं बघताय नव्हं..??
#राजं#म
पाळणा होता तोपर्यंत ठीक होत..
आता मंदिर, आरती ,महाप्रसाद..
उद्या नवस जत्रा आणि यात्रा झाल्या तर नवल नको वाटायला..
बहुजनांनो हे शिवप्रेम नाहीये..
आज झालेले मंदिर ब्राह्मणशाहीला केलेला सलाम आहे, महाराजांनी पराक्रम केलेत ते यापुढे चमत्कार होते अस ऐकायला तयार रहा..
शाब्बास पठ्ठ्या !!
आता तू म्हणू शकतोस, "मूळ स्टोअर पेक्षा माझ्याकडील मोबाईलचे संख्याबळ जास्त आहे. खरा स्टोअर मीच" आयोगाकडे जा तूच खरा स्टोअर म्हणून लगेच शॉप चे कागदपत्र तुझ्या नावाने बनवून देतील.
#Maharashtra State Road Development Corporation (#MSRDC) has proposed three new expressways in the state, in addition to the long list of expressways already under various stages of execution.
🛣 Kalyan-Latur #Expressway - 440 Km
🛣 Nashik-Nagpur via Dhule, Jalgaon, Akola and Amravati (North Maharashtra Expressway) - 640 Km
🛣 Jalgaon-Nadurbar Expressway - 150 Km
With this, all 36 districts of Maharashtra would be connected by access controlled expressways!
@mieknathshinde