'लगान' चित्रपटात एक नितांत सुंदर डायलॉग आहे, "जब जंगल के सारे शिकार ख़त्म हो जाएंगे, तो कौनसा खेल खेलेगी आपकी बंदूक??"
एका समाजाचा द्वेष करून केलेलं राजकारण आज रिझल्ट देत असेल, पण उद्या तो अपुरा पडेल तेव्हा द्वेष करण्यासाठी त्यांना नवे लोकं लागतील, कदाचित तुम्ही !
#पांढरीपट्टी
आजचा #सुविचार :
जर विरोधी पक्ष Meme बनवत बसणार असेल, तर Meme बनवणाऱ्या लोकांना विरोधी पक्षाचे काम करावे लागते !
- अब्राहम लिंकन , २०२६
#Cockroach#CJP#झुरळ
उत्तर कोरियावर एक स्वार्थी हुकूमशहा राज्य करतो, जो आपल्या लोकांना परदेश प्रवास, सोने, इंधन खरेदी करू देत नाही. स्वतः सगळीकडे फोटोग्राफर्सच्या घोळक्यासह फिरतो. त्याने लोकशाही संपवली, सर्व विरोधक संपवले. तरिही लाडके लोक दरमहा मिळणाऱ्या तुटपुंजा रकमेवरून याचेच अंधभक्त झाले आहेत.
#मिसिंगलिंक वर ट्रॅफिक कमी होईल की नाही माहित नाही, पण 'लाईक आणि सबस्क्राईब'ची भीक मागणाऱ्या डिजिटल दरिद्री लोकांची गर्दी नक्कीच वाढेल. करोडोंच्या पुलावर 'सिल्व्हर बटन' शोधणारी ही नवीन प्रजाती आपल्या गाड्या थांबवून स्वतःच्या बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करेल. #MissingLink
सुनील गावसकर, ॲलन बॉर्डर आणि सचिन तेंडुलकर.
तिन्ही खेळाडू '10,000 कसोटी धावांच्या क्लब'चे सदस्य 🔥🔥🔥
(Sunil Gavaskar, Allan Border, Sachin Tendulkar, Test Cricket, Mahasports)
📸 Sunil Gavaskar