ज्या वयोगटाला लसीकरणाची सर्वात जास्त गरज आहे, त्याच वयोगटासाठी डोंबिवली सारख्या मोठ्या आणि गर्दीच्या शहरात अद्याप एकही केंद्र नाही.खाजगी हॉस्पिटल्सना सुचना मिळालेल्या नसल्याने तिथेही लसीकरण बंद. एकंदरित कल्याण डोंबिवलीकरांच्या नशिबातील 'नन्नाचा पाढा' नेमका संपणार कधी? देव जाणे.
रोज मरणाला चकवा देत प्रवास करण्यापेक्षा नोकरी नको, इतक्या टोकापर्यंत मध्य रेल्वेच्या प्रवाशांची स्थिती आहे. तरी पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम रेंगाळणार, समांतर रस्त्याच्या बाता मारत राहणार नि प्रवास करण्याशिवाय गत्यंतर नसणारे जीव गमावत राहणार
@PiyushGoyal
https://t.co/1FrE87sZre
ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांना २४ वा जयवंत दळवी पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, मॅजिस्टिकचे अशोक कोठावळे तसेच परिक्षक समिती सदस्य अवधूत परळकर यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण @shribojewarMT खूप खूप अभिनंदन सर 🙏💐