जागतिक योग दिनानिमित्त आज पुणे पोलीस मुख्यालय येथे योगसत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
#InternationalDayOfYoga
माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री . देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांचा 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या मोहिमेअंतर्गत प्रथम क्रमांक आल्याबद्दल प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला .
या मोहिमेअंतर्गत संकेतस्थळ, डॅशबोर्ड, आपले सरकार पोर्टल, ई- ऑफिस प्रणाली, whatsapp channel , AI/Block chain व GIS चा वापर या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले .
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र यांचे सागरी सुरक्षेसाठी अधिकृत ' समुद्र संदेश ' या whatsapp channel ' चे लोकार्पण करण्यात आले आहे .
या प्रसंगी मा. मुख्य सचिव, मा.अपर मुख्य सचिव व मा. पोलीस महासंचालक आदी मान्यवर उपस्थित होते.
कोंकण परिक्षेत्रातील नागरिकांच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून , अवैध शस्त्र, अमली पदार्थ तस्करी, हवामानाचे इशारे, आपत्ती व्यवस्थापन, विविध विषयांवर जन जागृती चे संदेश पाठविले जाणार आहेत .
तरी कोंकण परिक्षेत्रातील सर्व नागरिक , सागरी सुरक्षा दल , ग्राम रक्षक दल यांनी सोबत जोडलेला QR CODE स्कॅन करून या whats upp channel ला subscibe करून सुरक्षित समुद्र सुरक्षित किनारा या मोहिमेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मा विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र श्री संजय दराडे यांनी केले आहे.
राज्यातील प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी 7 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 150 दिवसांची ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे घेतला.
या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणार्या कर्मचारी व अधिकार्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशस्तिपत्र प्रदान करून सन्मानित केले.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #EGovernance
It was a pleasure to meet Shri Darade Sharad Bhaskar, IPS, Secretary to the Hon’ble Governor, during his farewell call as he moves on to his next assignment.
His tenure in Arunachal Pradesh has been marked by sincerity, discipline, and quiet efficiency in handling key responsibilities at Raj Bhavan. His support in ensuring smooth coordination and protocol was truly commendable.
Wishing him great success and new milestones in the next chapter of his career. Arunachal remains grateful for his service.
@GovParnaik
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे....
- 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव,
- 5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त,
- 5 जिल्हाधिकारी,
- 5 पोलिस अधीक्षक,
- 5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.),
- 4 महापालिका आयुक्त,
- 3 पोलिस आयुक्त,
- 2 विभागीय आयुक्त आणि
- 2 पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक
यांची नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे.
या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो.
#महाराष्ट्रदिन #Maharashtra
कुडाळ येथे आज सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनचे लोकार्पण केले.
सिंधुदुर्ग जिल्हा हा आमचं कुटुंब आहे या कुटुंबातील प्रत्येकाची सुरक्षा आणि त्यांना विश्वास देण्याची जबाबदारी आमच्याबरोबरच प्रशासनाची आहे. यावेळी पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे कौतुक केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी आमदार माजी मंत्री दीपक केसरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, पद्मश्री परशुराम गंगावणे, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर अधीक्षक कृषिकेश रावले, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे आदी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Sindhudurg_SP
#Sindhudurg #NiteshRane
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जनसंवाद अभियान अंतर्गत वाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त मा. श्री. संजय दराडे, विशेष पोलीस महनिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई, मा. श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
President Droupadi Murmu presented Ati Vishisht Seva Medal to Brigadier Sanjay Kumar Mishra, from the Army Medical Corps. He is the Head of the ophthalmology department in the Army’s prestigious Research and Referral Hospital.
पोलीस हवालदार संदीप डावरे हे स्वतः आजाराशी झुंज देत असताना सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण वाचवले. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट व धाडशी कामगिरी बद्दल मी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.
फक्त आणि फक्त 'मुंबई'!!
१०दिवस: भक्तीचा महासागर-श्रध्दा-विश्वास-भव्य मूर्ती-देखावे-दर्शन रांगा-महाआरती-आगमन-निरोप-ढोल ताशे-उत्साह-आनंद-प्रचंड गर्दी-लाखो पर्यटक-पुष्पवृष्टी-जयजयकार-एकोपा-मोदक-लहान थोर- मुंबई पोलीस-अखंड बंदोबस्त- शांतता-समुद्र किनारे-आणखी बरेच काही. #गणेशोत्सव२०२२