आता कोणी म्हणायचं नाही एक मराठा लाख मराठा आता फक्त मी कुणबी माझ आहे कुणबी असल्याचा आता जेवढे मंत्री मराठा आहे त्याना पण देऊन टाका कुणबी प्रमाण पत्र आता मराठा बोलायचं नाही ��य कुणबी
2 वर्ष पूर्वी हा #बोगस_ओबीसी छगन भुजबळ @ChhaganCBhujbal म्हणायचा की आरक्षण नाही भेटणार
मग आमच्या मनोज दादा जरांगे पाटील यांची असा खुट्टा गाडला की आज त्यांचे पक्ष प्रमुख @AjitPawarSpeaks अजित दादा स्वतः पत्रकारांना बोलवून obc चे दाखले वाटत आहेत 🤣🤣
घेतलं आणि ते ही obc तुनच💪🏻