@Marathi_Rash ही बातमी खरी आहे का ते मला माहित नाही पण आघाडीचे गठन करताना शपथ घेतली होती की भारतांचे संविधान हेच सर्वोच्च. केंद्राच्या शोध पथकाला माहित देणं हे घटनात्मक कर्तव्य आहे ना! तेच तर केलं मुख्यमंत्री साहेबांनी. @OfficeofUT@AUThackeray#महाविकासआघाडी
@RailwaySeva@Central_Railway@irctcofficial Elderly citizens allotted Upper (B20) and Side Upper (B24) berths in 2A, Coach A3 on Train 22222 (PNR: 2739192812) for DOM: 15-07-26. Requesting allot lower berths due to age n mobility constraints if any lower quota becomes available.
@AuthorVishwas धन्यवाद पाटील साहेब. ही १००% खरी माहिती, पण खूप लोकांना रुचणार नाही अशी असतानाही, तुम्ही पाटील असुनही, इथे पोस्ट केलीत. धन्यवाद आणि अभिनंदन.