लग्न करून मायबाप होण्याच व त्या मुलांना सोशल मीडिया वर मिरविण्यासाठी आतुर असणार्या लोकानी हा व्हिडीओ जरूर बघा.
मुलांना ज्या जगात आणत आहात त्या जगाचे काय हाल करून ठेवले आहेत आपण. जरा विचार करा.
अल्लाउद्दीनकडे “जादूचा दिवा” होता. आपल्याकडे ‘पुस्तकं’ आहेत.
जादू मात्र तीच!
योग्य पुस्तकं निवडा, ती नीट समजून घ्या, त्यातलं ज्ञान शहाणपणानं वापरा आणि बघा, आयुष्य कसं उजळून निघतं!
वाचनाच्या अशा जादुई प्रवासावर गप्पा मारायला मी या शनिवारी संध्याकाळी ६ वाजता पुण्यात येतोय.
१/५
गोकुळ चुनावों में हुए वोट की चोरी को देश के सामने लाने के लिए आपका धन्यवाद श्री @ravish_journo जी। सहकारी समितियों के इतिहास में यह एक अभूतपूर्व मामला है, और हम 5.5 लाख किसानों के न्याय के लिए अदालत में भी लड़ रहे हैं और सड़कों पर भी।