जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते, प्रजाहितदक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन...! सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! #ChatrapatiShivajiMahaRaj#Maratha
जे झोपले होते ते जागे झाले,
जे जागे होते ते चालते झाले,
जे चालते होते ते ध��वते झाले...
आणि बघता बघता अवघा समाज पेटून उठला!
मुंबईला आज दोन महासागरांचा संगम होणार,
एक अरबी सागर आणि दुसरा मराठ्यांचा महासागर...!
जय जिजाऊ! जय शिवराय!!! 🚩
#मनोजजरांगेपाटील #MarathaReservation
@bbcnewsmarathi@CMOMaharashtra@Dev_Fadnavis मंदिर,मस्जिद,चर्च उघडण���याचा अट्टहास कशाला ,देव तर पोलिसांच्या रूपाने रस्त्यावर आणि डॉक्टर च्या रूपात हॉस्पिटल मध्ये असताना हा अट्टहास कशासाठी....