महाराष्ट्रातून फक्त स्थानिक मराठी अग्निवीरांनाच ही संधी उपलब्ध झाली पाहिजे.
सर्वाधिक अग्निवीरांची भरती ही हिंदी पट्ट्यातून झाली आहे.याचा अर्थ परप्रांतीयांना महाराष्ट्र पोलीस दलातील मार्ग मोकळा केला जातोय?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RajThackeray#मराठी_राष्ट्र#महाराष्ट्र🚩
Kejriwal’s youth wing has once again stood in Rahul Gandhi’s way to help those in power. It seems they care nothing for the country.
A bunch of traitors 2.0!
मोदी है तो मुनकीन है !
“भाज्यांमध्ये तेल कमी टाका, तेल वाचवा म्हणणारा; पण स्वतःच्या वाढदिवशी प्रत्येकाने तेलाचे दिवे नक्की लावावेत,असे सांगणारा असा ढोंगी पुरुष पुन्हा होणे नाही!
“Why don’t you go to Punjab?” We did.
“Why don’t you go to Jharkhand?” We did.
“Why don’t you go to Karnataka?” We did.
Strange that nobody’s asking about Gujarat yet. 👀
युरोपात जन्मलेल्या एका महिलेने एका भारतीयाशी विवाह केला…
भारतीय संस्कृती स्वीकारली, पतीला वयाच्या चाळिशीत गमावलं, पण
भारत सोडला नाही.
मुलांना एकट्याने वाढवलं आणि काँग्रेसच्या सर्वात कठीण काळात
पक्षाचं नेतृत्व केलं.
२००४ मध्ये भाजपला सत्तेपासून दूर केलं — आणि पंतप्रधानपद
नाकारलं.
पुन्हा सत्ता मिळवून दिली — पुन्हा पंतप्रधानपद नाकारलं.
दशकानुदशकं ट्रोलिंग, अपमान आणि वैयक्तिक टीका सहन केली…
पण ना बळीचा आव आणला, ना सूडाचं राजकारण केलं.
आज वयाच्या उत्तरार्धातही टीकेचं लक्ष्य.
पण चेहऱ्यावर संयम, वागण्यात नम्रता आणि मनात माणुसकी.
आणि ज्या मुलाला त्यांनी घडवलं, तो आजही दबावासमोर न झुकणारा,
निर्भीडपणे सत्तेला प्रश्न विचारणारा नेता म्हणून उभा आहे.
राजकारणात मतभेद असू शकतात; पण एका स्त्रीच्या संघर्षाचा आणि
तिच्या संयमाचा सन्मान करता आला पाहिजे.
सोनिया गांधी — एक विलक्षण प्रवास. ❤️🫡
I resigned from Anthropic today. I spent the last three years doing pretraining research at both OpenAI and Anthropic. Neither company is acting responsibly. They are racing straight to self-improving superintelligence and gambling with our lives. More thoughts below.
In India, everything is political.
ह्याच राजकारण करू नका, त्याचं राजकारण करू नका ला काही अर्थ नाही.
पोर दहा पावलं पुढ आली तरी तुम्ही एक पाऊल टाकायला तयार नसाल तर रस्त्यावर उतरण शेवटचा पर्याय राहतो.
#एमपीएससी