या देशाच्या कडेकपारीतच खरी माणसं राहतात. जीवापाड माया लावणारी नि संवेदनशीलतेनं ओतप्रोत भरलेली. इर्शाळवाडीतल्या या रागी पारधी. कोसळलेल्या दरडीखाली त्यांची गाय गेली. त्या गाईच्या पायाला शेवटचा स्पर्श करतानाचं हे दृश्य हिंदुस्तान टाईम्सचे फोटोग्राफर सतीश बाटेंनी कैद केलंय. 💔
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
राज ठाकरे
Who thought rivals can feel like this towards each other. That’s the beauty of sport. This is the most beautiful sporting picture ever for me🙌❤️🫶🏼. When your companions cry for you, you know why you’ve been able to do with your god given talent.Nothing but respect for these 2.
पण मुळात 1 लाख 20 कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जातो म्हणून राज्यातल्या युवकांनी हाताश व्हायचं कारणच नाही
आपल्या सरकारमध्ये आता सगळे उत्सव जोरात साजरे होणार आहेत.. जोरात नाचायचं, उत्सवांमधे उन्माद दाखवत दंग व्हायचं👏👏
ए,आवाज वाढव डीजे तुला सरकारची शपथ हाय!!
गुजराती आणि राजस्थानी लोकांनी जाऊन त्यांची राज्ये श्रीमंत करावीत. आमचा महाराष्ट्र घडवायला मराठी माणसं समर्थ आहेत. मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून आमच्या हुतात्म्यांनी एकीकडे रक्त सांडलं आणि "आम्ही" त्या काळी ६० कोटी रुपये गुजरातला देऊन मुंबई महाराष्ट्रातच ठेवली आहे
@BSKoshyari
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण 'मराठी भाषा गौरव दिवस' म्हणून साजरा करतो.
मराठीजनांवर भाषिक संस्कार करणाऱ्या कवी कुसुमाग्रजांना महाराष्ट्र सैनिकांतर्फे विनम्र आदरांजली.
आपणा सर्वांना 'मराठी भाषा गौरव दिवसा'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#मराठी_भाषा_गौरव_दिवस#कुसुमाग्रज
झुंज दिल्याशिवाय लढतो तो वाघ नाही. कितीही विपरीत परिस्थिती असो, जो हार मानतो तो राफाएल नदाल नाही. तब्बल साडेपाच तासांच्या अथक झुंजीनंतर अखेर बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्यात नदाल यशस्वी. याचसोबत कारकीर्दीतील विक्रमी २१वे ग्रँडस्लॅम विजेतेपद. #AustralianOpen
The end of an era ⌛
Virat Kohli's time as India captain will go down as one of the most successful of all time.
His achievements 👇
https://t.co/2QrdPi9fNM
Silver medal! 🥈
After a tough battle, Chanu Saikhom Mirabai finishes in second place in the #Weightlifting women's -49kg and earns the first medal for India at #Tokyo2020@iwfnet@WeAreTeamIndia