Being pure मालवणी मी कीतीही म्हावऱ्याच्या पोस्ट केल्या ना तरी माझी सौ, शुद्ध “वरण-भात-तूप” आहे.मी प्रत्येक शाकाहारी माणसाला ‘वरण-भात-तूप’ म्हणतो😃
पंजाबी पनीरला माझा विरोध नाही पण…
But pls don’t accept परप्रांतीय as it is
जसं वडा पाव चं अस्तित्व आहे♥️ पावा सोबत नातं जडलं तरी अस्सल मराठीपण नाही हरवलंय♥️
वानखेडेवर तेंडुलकर जेव्हा म्हणतो ना की माझ्या आईनं माझी मॅच प्रत्यक्ष पहावी म्हणून मी विनंती केली की माझी शेवटची मॅच please वानखेडेवर घ्या माझी आई बघू शकेल! ती भावना त्या emotions तुम्ही अहमदाबादला प्रत्यक्षात आणणं कोण्या एका जन्मात तरी शक्य आहे का ? धंदा करा ना! धंद्यात emotional marketing असू शकतं तेंडुलकर पैदा करून दाखवा तेव्हा मानू😃💪
इतकं मनापासून न��� तडफदार भाषण🔥❤️🔥
दिल्लीत
कोणत्याही पक्षाच्या
कोणाही मराठी नेत्यानं
कधीही
केलेलं आठवत असेल तर सांगा..!
१८१८ पर्यंत दिल्ली महाराष्ट्राच्या टाचेखाली होती
न् त्यानंतर
महाराष्ट्र दिल्लीच्या टाचेखाली..😑
इतकं करून फायदा काय ?
अजूनही आपला एकही पंतप्रधान नाही!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अजय-अतुल यांचा मानाचा मुजरा! 🙏🏻
राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ प्रदर्शित होतंय १३ एप्रिलला.🚩
संगीत: अजय-अतुल
नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा
‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼
अखंड हरिनाम सप्ताहाची जागा शिव कथा पुराण ने घेतोय. ज्ञानोबा-तुकोबांची जागा बागेश्वर बाबा सारखे ढोंगी घेताय. खंडोबा जोतिबा च्या ऐवजी लोकांना खाटू श्याम, सावरिया सेठ वगैरे जास्त श्रध्येय झाले.
महाराष्ट्रावर ठरवून होत असलेल सांस्कृतिक आक्रमण आहे . गाय पट्ट्यात समावेश करायचं काम आहे