....Myanmar to India- 1769 kms
....Myanmar to China.- 2km
But,
Why the Rohingyas want to come to India?
and
not China?
Because Unlike India,
there are no seculars
no Intellectuals
no anti nationals no
in China, who support refugees
Rohingyas
🐯 *आज जागतिक वाघ दिवस*
जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. 29 जुलै 2010 रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.
#InternationalTigerDay#SaveTigers#nationalanimal
_बिहारमध्ये पावसाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासात बिहारमध्ये 17 जणांच��� मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 123 वर पोहोचली आहे.बिहारमधील सितामढी या जिल्ह्यात 10 जणांचा मृत्यू जाला आहे. तर मधुबनी मध्ये 5 आणि मुझफ्फरपुरमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
#srilanka#PrayforSriLanka 💥 *श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोट; मोठी जीवितहानी!*
⚡ श्रीलंकेची राजधानी कोलंबो बॉम्बस्फोटांनी हादरली, तब्बल सहा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट
Saddened to hear about the demise of #StephenHawking a genius brain and a towering figure in modern cosmology who overcame the physical barrier and explored the Space for betterment of the World. May his soul rest in peace.
अखिल भार���ीय किसान सभेचा शेतकरी मोर्चा उद्या मुंबईत विधानभवनावर धडकत आहे. मोर्चातील शेतकरी, आदिवासींच्या मागण्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा अाहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष @SunilTatkare व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते @dhananjay_munde उद्या मोर्चात सहभागी.#KisanLongMarch