आज ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर तो देशद्रोही ठरवला जातो. हे गुन्हेगारांवर कारवाई न करता त्यांच्याविरोधात जे बोलतात त्यांच्यावरच ईडीचं हत्यार वापरतात. आता तुमची ईडी असो वा काही.. तिला येडी केल्याशिवाय गप्प बसणार नाही.
येत्या २१ तारखेला होणाऱ्य�� निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साक्षात वरुणराजाने देखील आज आशीर्वाद दिले. त्याच्या आशीर्वादाने #सातार�� जिल्हा महाराष्ट्रात चमत्कार करणार आणि याची सुरुवात २१ तारखेपासून होणार, याचा मला विश्वास आहे.
#NCP2019
आपली जिद्द नेहमी आमच्यातील कार्यकर्ता जगवत आली #साहेब ... आज ही भर पावसात उपस्थितांना आपण संबोधित करत राहिला आणि आपल्यावर नितांत प्रेम करणारी सातारयाची जनता त्या भर पावसात आपल्या सोबत राहिली .. साहेब हीच आजची सभा इतिहास रचणार ���ात शंका नाही . @PawarSpeaks 🙏🏻
अभिमान आहे की मी साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता आहे. कालचे ते भाषण निशब्द करणारे होते. अथांग प्रेरणेचा सागर होते, संघर्ष करण्यासाठी चा हिम्मत देणारे, दिल्लीच्या जुलमी सरकारविरोधात ठामपणे उभे राहावे याची शिकवण देणारे होते. #साहेब#SharadPawar
@PreetiSMenon @DrFaiziAAP @Awhadspeaks@AAPMaharashtra @DrFaiziAAP हा पत्रकार कमी आणि खंडनिखोर म्हणून जास्त प्रसिद्ध आहे ,जर तुम्हाला माहिती हवि असेल तर मुंब्रा मधे या आणि त्याच दरम्यान @Awhadspeaks यानी काय काम केले आहे ते पाहून तुम्हाला कळेल मुंब्रवासिय आव्हाड साहेबांवर इतके प्रेम आणि सम���्थन का करतात.
@raeeskhanshamir@PreetiSMenon @DrFaiziAAP @Awhadspeaks@AAPMaharashtra Abey teri aukat bhi hai kya bolne ke social media mai sab sher hote hai or tu bol raha hai gunda raj beta gunda raj abhi kam hua hai to tere baap ke bare mai bolne se pahle 100 barr sochna
भाजपा-शिवसेनेनं अन्य पक्षांतल्या नेत्यांना काय आश्वासनं देऊन आपल्या पक्षात घेतलं कुणास ठाऊक. पण इतकी वर्षे पक्षानं मानसन्मान, पद देऊनही आदरणीय @PawarSpeaks साहेबांची साथ सोडणाऱ्या लोकांचं काय घेऊन बसलात. उद्या स्वार्थासाठी हे दलबदलू लोक जनतेची साथ सोडायला मागं-पुढं पाहणार नाहीत.
@PreetiSMenon @DrFaiziAAP @Awhadspeaks@AAPMaharashtra Govind aadhi purna mahiti kadun mug bolat zava. Sahebani keleli kama bagh aadhi. Aapla maat mandtana khota tri bolu nako re