जब गुजरात में मोदी जी का ये हाल है तो देश के बाक़ी हिस्सों में क्या हाल होगा?
क्या आपने मोदी की सभा में इस बार कहीं इतनी जनता देखी है?
ये भरूच से AAP प्रत्याशी चेतर भाई के समर्थन में @BhagwantMann का विशाल जुलूस है।
आमचे मार्गदर्शक अभ्यासू व्यक्तीमत्व आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय धनंजयजी शिंदे साहेब आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎂🎉❤️🎂🎉❤️🎂🎉❤️🎂🎉❤️🎂🎉❤️
पालघर जिल्ह्यातील INDIA आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विजयाचा संकल्प......!
पालघर लोकसभा मतदारसंघातील INDIA आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. भारती भरत कामडी यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी झालेल्या INDIA आघाडीच्या कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यात सहभागी झालो. बैठकीदरम्यान निवडणूक प्रचार यंत्रणा, लोकांपर्यंत पोहोचवायचे प्रचारातील प्रमुख मुद्दे, रणनीती आणि देशातील सद्य परिस्थिती अशा विविधांगी मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. हि निवडणूक भारतातील जनता विरुद्ध #भाजपा अशी होईल आणि केंद्रात INDIA आघाडी स्थिर सरकार येईल; पालघर जिल्ह्याला महिला खासदार देऊन इतिहास घडवू हा संकल्प यावेळेस केला. आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते भरती ताईंना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी जीवाचं रान करतील.
या बैठकीत शिवसेना उपनेते मा. नितीन बालगुडे पाटील, मुंबईचे माजी महापौर मा. सुनील प्रभू, जनता दलाचे मा. मनवेल तुस्कानो, फादर मायकल जी., शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख मा. पंकज देशमुख, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते मा. जॉन परेरा, आप वसई विरार महानगर पालिका अध्यक्ष मा. बळवंत कुलकर्णी, कम्युनिस्ट पक्ष व संभाजी ब्रिगेड या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उस्फुर्तपणे सहभागी झाले होते.
पालघर जिल्ह्यातील सामाजिक संघटनांच्या सक्रिय सहभागातून आयोजित केलेल्या या बैठकीस सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा सहभाग उस्फुर्त होता.
@AAPMaharashtra@AUThackeray@OfficeofUT@NitinBanugade@MilindVaidyaSS@Jayant_R_Patil@NANA_PATOLE@iambadasdanve@pankajddeshmukh@ShivSenaUBT_@MahavikasAghad3
सभी देशवासियों को ईद व शिक्षा क्रान्ति के अग्रदूत, जाति उन्मूलन के जनक व सत्य शोधक समाज की स्थापना करने वाले महामानव ज्योतिबाराव फूले जी की जयन्ती पर सभी देशवासियों को हार्दिक शुभकामनायें !
#EidUlFitr#EidMubarak#JyotibaRaoPhule
बिनशर्त पाठिंबा कि सपशेल लोटांगण?.....
देशातील तरूणांच्या भवितव्यासाठी भाजपा ला "बिनशर्त पाठिंबा" देण्याची भूमिका ही अत्यंत कमकुवत आणि जनतेची दिशाभूल करणारी आहेे.
मा. प्रधानमंत्री,नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुक प्रचारात तरूणांसाठी दर वर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते. गेल्या १० वर्षांत २० कोटी नोकऱ्या निर्माण होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात १० वर्षांत १० लाखांपेक्षा कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे हक्काचे रोजगार भाजपामुळे परराज्यात नेण्यात आले. हि कृती म्हणजे महाराष्ट्र राज्यद्रोहच आहे ! अश्या राज्यद्रोहाला "बिनशर्त पाठिंबा" !!!?
बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सपशेल नापास झाले आहेत.
तरुणांना रचनात्मक काम देण्याऐवजी त्यांची माथी भडकवून त्यांच्यामध्ये राजकीय/धार्मिक/सामाजिक/जातीय विद्वेष पसरवण्याची कामे मोदींच्या अधिपत्याखाली भाजपा आणि संलग्न संस्थांच्या नेत्यांकडून झाली आहेत.
अशा परिस्थितीत शब्दांचा खेळ करत "बिनशर्त पाठिंबा" देण्याची भूमिका घेणे म्हणजे सत्तेसमोर घातलेले उघड उघड लोटांगणंच असू शकते !!!
जय महाराष्ट्र!!!
संदर्भ : आप महाराष्ट्र / ०४०४२०२४/ ००१
प्रति,
मा. सचिव,
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
मंत्रालय, मुंबई.
विषय: पुरवठा निरीक्षक पदभरतीचा निकाल लावण्याबाबत.
महोदय,
जय महाराष्ट्र !
फेब्रुवारी २०२४ च्या महिन्यात आपल्या विभागाच्या पुरवठा निरीक्षक या पदासाठी ऑनलाईन परिक्षा IBPS या संस्थेमार्फत घेण्यात आली होती. या परीक्षेत उमेदवारांची संख्या मर्यादित होती. तसेच IBPS कडून कुठल्याही प्रकारची रिस्पॉन्स शीट दिली जात नाही. त्यामुळे या परीक्षेचा निकाल लागणे अपेक्षित आहे. उमेदवार या निकालांची चातकासारखी वाट पाहत आहेत.
गेल्या काही दिवसांत सरकारी नोकर भरती परीक्षेत होणारे घोटाळे पाहता या निकालास लागणारा उशीर उमदेवरांच्या मनात संशय निर्माण करत आहे. या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि निकालासंदर्भात लवकरात लवकर प्रसिध्दी पत्रक देऊन त्वरित निकाल लावण्यात यावा.
आपण या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हजारो उमेदवारांना दिलासा द्यावा नम्र विनंती.
धन्यवाद,
@ChhaganCBhujbal@AUThackeray@RRPSpeaks@VijayWadettiwar@SandeepPathak04@MahavikasAghad3@_INDIAAlliance@CEO_Maharashtra
#Election2024 #DhananjayShinde #AAP
‼️ Arvind Kejriwal जी के लिए 7 April को पूरे देश में उपवास होगा ‼️
देश भर से लोग अपना आशीर्वाद, उपवास की सूचना, इस Website पर भेज सकते हैं:
https://t.co/DceGiMNKeh
— @AapKaGopalRai
Just like Sanjay Singh got justice from the Supreme Court we are hopeful that Arvind Kejriwal & Hemant Soren will also get justice.
: @yadavakhilesh
BIG BREAKING 🚨
Supreme Court has accepted the biggest plea by Opposition Parties before Loksabha 2024 ⚡
SC has issued a notice to ECI on a plea to match each & every EVM vote with VVPAT slips.
SC further sought ECI's response on whether voters should be allowed to physically drop the slips generated by the VVPAT in a ballot box to ensure credibility.
Biggest shockwave to Modi Govt & its close ally ECI as they are truly reliant on EVM rigging.
Massive victory for the opposition parties before Loksabha polls 🔥
#SaveDemocracy
मोदीजींनी २०१४ च्या प्रचार सभेत दरवर्षी २ कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या १० वर्षांत २० कोटी नोकऱ्या निर्माण होणे अपेक्षित असताना १२ कोटी नोकऱ्या गेल्या.
मोदींनी विद्यार्थी, शेतकरी, महिला, तरुण, सुशिक्षित बेरोजगार, उद्योजक आणि देशाच्या जनतेला खूप फसवले आहे. सर्वसामान्यांचा मोदी आणि भाजप नेत्यांवरचा विश्वास पूर्णपणे उडालेला आहे.
#Elections2024 #ElectionCommission #IstandwithArvindkejriwal
इसी प्रकार मोदी डर की वजह से पूरे विपक्ष को जेल में डालने का डर दिखाकर कुचलना चाहता है , लेकिन डर के आगे जीत है !
जिस प्रकार राक्षस की जान तोते में थी उसी प्रकार मोदी की जान EVM में है !
EVM की बजाय बैलेट पेपर चुनाव हो तो मोदी जी चुनाव हार जायेंगे !
#भाजपा_हराओ_लोकतन्त्र_बचाओ