@Sundarspeak57@NavnathBanBJP हा सर्वांची अक्कल काढत असतो... पण त्याला अजून माहिती झालं नाही की त्याची स्वतःची अक्कल त्याचा बुटात आहे...त्याला मी सल्ला दिला होता संजय राऊत कडून क्लास लावून घे... पत्रकार परिषद कशी घ्यायची...
- 50 Metro Stations closed
- Trains cancelled
- Buses canceled
- Border Sealed
- 1000+ people in detention
Why are you so scared Modi?
Your IT cell told us that hardly anyone will come to our protest, so why all these measures? 😂
जगातील सर्वात मोठी लोकशाही...!
दिल्लीकडे येणाऱ्या रेल्वे रद्द केल्या जात आहेत. 7000 CRPF जवान तैनात, तर एकूण 23,000 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान दिल्लीत तैनात....
शत्रूच्या आक्रमणासाठी नाही, तर आपले हक्क मागणाऱ्या स्वतःच्याच नागरिकांना रोखण्यासाठी... !
ज्या लोकशाहीत जनतेचा आवाज सत्तेला ऐकू यायला हवा, तिथे तो दाबण्यासाठी एवढी ताकद लावावी लागते, हेच सर्वात मोठं दुर्दैव आहे....!!
.
.
#delhi #protest
Modi has accepted defeat even before our protest has begun.
The mass crackdown on protesters and the shutdown of Delhi are not signs of strength, but of a leader terrified of his own people.