@CMOMaharashtra नमस्कार साहेब मागील दोन वर्षापासून शालेय शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) 800 अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन अनियमित आहे.सध्या स्थितीत माहे मार्च पासून वेतन नाही .वारंवार चार पाच महिने विनावेतन राहावे लागते. कृपया आपण हा प्रश्न सोडवावा
@CMOMaharashtra
नमस्कार साहेब मागील दोन वर्षापासून शालेय शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) 800 अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन अनियमित आहे.सध्या स्थितीत माहे मार्च पासून वेतन नाही .वारंवार चार पाच महिने विनावेतन राहावे लागते. कृपया आपण हा प्रश्न सोडवावा