संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेते, ज्येष्ठ संपादक, लेखक, कवी, नाटककार आचार्य अत्रे यांची आज जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या कृती व विचारांना विनम्र अभिवादन.
#acharyaatre
महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते ना. जितेंद्रजी आव्हाड साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@Awhadspeaks
गंगापुर नगरपरिषदेमार्फत भूमिगत गटार योजनेची दक्षता व गुण नियंत्रण समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी नगरविकास मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांना केली व त्यांनी यासंदर्भात मुंबई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग,नगर विकास विभाग व जिल्हा अधिकारी औरंगाबाद
@prajaktdada@NCPspeaks
कोकणामध्ये उदभवलेल्या महापुराच्या संकटकाळात तेथील नागरिकांसाठी "मदत नव्हे कर्तव्य" या भावनेने आपल्या सर्वांकडून किराणा सामानाची किट देऊन आपल कर्तव्य पार करावं ..
#santoshmaneyouthfoundation#संतोष_माने_युथ_फाउंडेशन
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे आपणांस या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...!🎊✨🙏🏻
@uddhavthackeray@CMOMaharashtra@ShivSena
भारताच्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावून देशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव वाढवला. मीराबाई चानू यांचे मनःपूर्वक अभिनंदन...!
#MirabaiChanu#olympicweightlifting#Tokyo2021
*मराठा आरक्षणासाठी पहिले बलिदान देणारे हुतात्मा काकासाहेब शिंदे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!*🙏🏻✨
#marathareservation#kakasahebshinde
राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री मा.ना.संदिपानजी भुमरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!
@SandipanBhumare Bhumare - संदिपानराव भुमरे
"लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे "या विचाराने छत्रपती शिवरायांना पन्हाळागडावरून विशाळगडावर सुखरूप पोहचविण्यासाठी पावनखिंडीत गानिमांना रोखून ठेवणारे आपले बलिदान देणारे #बाजीप्रभू_देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
#BajiprabhuDeshpande