ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी ?
भाजपचा ब्रोकर म्हणून काम करणारा मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला काल आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते.
हा तोच मोहित कंबोज आ��े, ज्याने महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिवसेना आमदार गुवाहाटीला पळवून नेण्यात हाथ होता.
मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे ठाकरे कुटुंब हे मराठी माणसांसाठी नाही तर स्वतःच पक्ष वाचवण्यासाठी राजकारण करताय. मराठी माणूस, मराठी अस्मिताच्या नावाने गप्पा मारणारे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी किती मराठी शाळा उघडल्या?
मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जात असतांना मुंबई म��ापालिकेत 25 वर्ष सत्तेत असणारे उद्धव ठाकरे यांनी काय केले? यांच्या नाकर्तेपणामुळे मराठी माणूस हद्दपार झाला. मुंबई महानगरपालिकेत किती मराठी कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केले? किती मराठी उद्योगपती निर्माण केले?
बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिण भारतीय लोकांविरोधात 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' म्हणून आंदोलन केले, त्यांचेच नातू आदित्य ठाकरे हे लुंगी घालून दक्षिण भारतीय लोकांच्या मतांसाठी फिरत होते.
जेव्हा यांना गुजराती लोकांची मतं हवी होती, तेव्हा हे 'केम छो वरली' म्हणत गुजराती मतांसाठी लोटांगण घालत होते.
जेव्हा यांचा पक्ष अडचणीत आला, तेव्हा मराठी मतांसाठी मराठी अस्मितेचे राजकारण करू लागले. बीएमसीमध्ये 25 वर्ष सत्तेत असतांना यांना मराठी माणूस आठवला नाही.
6 डिसेंबरला चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाह��ब आंबेडकर यांना अभिवादन करायला येणारे लोकं ही सुद्धा मराठीच असतात, तेव्हा शिवाजी पार्क परिसरात राहणारे राज ठाकरे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक मुंबई सोडून बाहेर पळून जातात. तेव्हा कुठे जाती तुमची मराठी अस्मिता?
जेव्हा यांचा पक्ष व्हेंटिलेटरवर असतो तेव्हा-तेव्हा ते मराठी लोकांच्या नावाने राजकारण करतात. अशा भामट्या लोकांपासून सावधान!
महोदय,
@mybmc@mybmcWardMW@mybmcHealthDept@mpcb_official
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर शेजारी राष्ट्रीय बोध चिन्ह अशोक स्तंभ व बुद्ध विहाराच्या बाजूला इमारतीच्या उत्खननाचे काम चालू असल्यामुळे बुद्ध विहाराला शेजारी झटके लागत आहेत.भविष्यात नवीन गेट आल्यामुळे अडचण होणार.
महोदय,
@mybmc@mybmcWardMW@mybmcSWM
सिद्धार्थ कॉलनीमध्ये शौचालय परिस्थिती पाहा.
दत्तक वस्ती स्वयंसेवक काम करीत नाहीत.
हल्लखोर हे पद कामगार कित्येक वर्षे पदे रिक्त आहेत.
कशी जगणार #slum मधील नागरिक
@VBAforIndia
कृ��या या परिस्थिवर यापूर्वी @mybmc कडे निधी उपलब्ध नसल्यामुळे कामे केली नाहीत.@TukaramKate यांनी सिद्धार्थ कॉलनीमध्ये निधी देऊनही @mybmcWardMW सर्व अधिकारी वर्ग कामे करून घेत नाहीत.आंबेडकरी समाज
राहत असलेल्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये दुर्लक्ष करीत आहेत.
@Prksh_Ambedkar
@VBAforIndia
महोदय,
@mybmc@mybmcSWM@mybmcWardMW@BJP4Mumbai
मनपा प्रभाग क्र.१५२ सिद्धार्थ कॉलनीतील लहान रस्त्यासह नाल्यांची व शौचालयांची अवस्था खुप बिकट आहे.नागरिकांना घराबाहेर निघणे मु���्किल झाले आहे.तक्रार करूनही कुठलाही अधिकारी लक्ष देत नाही.दत्तक वस्ती काम करत नाही.
@VBAforIndia
आज नाशिकमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजनच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव (वनरक्षक) महिलेसोबत फोनवर बोललो.
यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला. मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्य अट्रोसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल ��रण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल.
आरएसएस-भाजपाकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय. भाजप आणि गिरीश महाजनच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो
#Nashik #RepublicDay
एक संधी - वंचितला
✅ जिल्हा परिषद शाळा बंद होण्यापासून वाचवण्यासाठी
✅ जिल्हा परिषदेतील शिक्षकांची भरती करण्यासाठी
✅ दर्जेदार शै��्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
✅ शैक्षणिक दर्जा उंचावून गुणवत्ता सुधारण्यासाठी
एक संधी - वंचित बहुजन आघाडीला
#एक_संधी_वंचितला #VoteForVBA #VBAForIndia
काँग्रेस-वंचित आघाडीचं प्रतिबिंब निकालात दिसेल, @AmitV_Deshmukh यांचा विश्वास.
विपक्षच संपविण्याचं सत्ताधाऱ्यांचं धोरण रोखत ही आघाडी एकमेकांना वाढू देत विजयाची पताका फडकवेल.
आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सक्षम नवा ऐतिहासिक पर्याय उभा करेल अशी आशा बाळगूया.
#एक_संधी_वंचितला
धुरंधर🔥
गेल्या १० वर्षांत बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उपेक्षित वंचित घटकाला सत्तेच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला.
आज काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला मुंबईत वंचितशी युती करावी लागते, यातच बाळासाहेबांच्या राजकीय ताकदीचा आणि दूरदृष्टीचा विजय आहे.✊🏻
@VBAforIndia@INCIndia@Prksh_Ambedkar@RahulGandhi
बहुजनांचे हित 👑
काँग्रेस ✋ आणि वंचित ✌️
बृहन्मुंबई प्रभाग क्रमांक १५२ चे काँग्रेस व वंचितचे अधिकृत उमेदवार सन्मा.शशिकांतजी बनसोडे साहेब यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा.
निशाणी - हाताचा पंजा
महोदय,
@mybmc@mybmcWardMW
सह आयुक्त एम/पश्चिम आणि सहा.अभियंता घन कचरा व्यवस्थापन यांना सिद्धार्थ कॉलनीतील कचऱ्याच्या समस्येवर वारंवार सांगून प्रत्यक्ष भेटून तक्रार केल्या तरी आमच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
यामुळे जनमाणसात महानगरपालिकेची प्रतिमा मलिन होत आहे
महोदय,
@mybmc@mybmcWardMW आपण मुंबईतील आत्कालीन परिस्थितीवर प्रशिक्षण शिबिरे घेत आहात.परंतू ही परिस्थिती आपल्या महानगरपालिका कर्मचारी तुटवडा व अधिकाऱ्यांना ठेकेदाराकडून टक्केवारी मिळाली की ते प्रत्यक्ष कामाचा आढावा न घेताच पालिकेतील बिले मंजूर करतात.भ्रष्टाचार थांबला पाहिजे.
माणूस फळं सोडून वडापाव, समोसे खातो. मग आजारी पडून दवाखान्यात जा���ो. दवाखान्यात त्याला त्याचे नातेवाईक सफरचंद, संत्रे, द्राक्ष खायला देतात आणि नातेवाईक दवाखान्याच्या बाहेर बसून वडापाव, समोसे खातात.
हे जीवनचक्र आहे बाकी सर्व मोहमाया आहे.😀
#WhatsApp वरून साभार
@eprabuddhbharat हा विषय भारतीय राजमुद्रेचा आहे.जम्मू काश्मीर मधील श्रीनगर मध्ये राजमुद्रेच्या विटंबनेबाबत जाहीर मत व्यक्त करून @VBAforIndia निषेध नोंदवत आहे. तुम्ही @Kishor499581976 याबाबत गप्प का आहे.मुस्लिम विद्यार्थी स्कॉलर शिप हा पूर्वनियोजित कार्यक्रम होता.आम्ही मुस्लिम धर्म विरोधी नाही.