आम्ही परिवारवाद जपण्यासाठी,एकजातीय उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचा फक्त व्होटबँक म्हणून उपयोग होऊ देणार नाही
सामान्यांसाठी लोकशाहीचे आणि उमेदवारीचे सामाजिकीकरण करणार असाल,तर आम्ही तुमच्या सोबत आहोत.
#prakashambedkar#vba
प्रबुद्ध भारताच्या कालच्या बातमीनंतर राज्यभर राजकीय धुराळा उडला आहे. संजय राऊत यांनी या बातमीला अप्रत्यक्ष दुजोरा दिलाय.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, माझी उद्धव ठाकरे यांच्या सोबत गुप्त भेट झालेली नाही. ही बातमी खोटी आहे. बातमी देणाऱ्या हँडलला नोटीस पाठवू, कारवाई करू वैगरे...
मुख्यमंत्री फडणवीस महोदय, 'प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस' असल्या धमक्यांना भीत नाही.
आणि माफी मागायची परंपरा तुमची आहे, आमची नाही.
जयभीम !!!
@eprabuddhbharat , @Dev_Fadnavis
#prabuddhabharat #News #prakashambedkar #उबाठा #भाजपा #Shivsena #ShivsenaUBT #DevendraFadanvis #UBT
बिहार राज्यसभा चुनाव में कांग्रेस के 4 विधायको ने न्यूट्रल रहकर BJP की मदद की। ओडिशा में भी यही हुआ है।
महाराष्ट्र में पिछले राज्यसभा चुनाव में कांग्रेस के 8-10 विधायको ने क्रॉस-वोटिंग करके कांग्रेस कैंडिडेट चंद्रकांत हंडोरे को हरा दिया था।
दूसरों को B टीम कहने वाले कांग्रेसी समय के साथ BJP के गुलाम बन जाते हैं!
#Rajyasabha #Odisha
#Bihar #TejashwiYadav #BJP
India. Home. World Champions. 🇮🇳🏆
Couldn’t have imagined this any better even if I tried. From dreaming about playing for India in this city to creating history here, it’s been a blessed ride.
Grateful for this team, the support, the fans, and this moment.
औरंगाबादमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने फोटो जाळले
औरंगाबाद : भाजपचे नेते अमर साबळे यांनी केलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबाद येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी अमर साबळे यांचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला.
२ मार्च रोजी मुंबई येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली "मुद्रा मोदी से मुजरा मोदी" या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली होती. तसेच नरेंद्र मोदी यांचा जेफ्री एपस्टीनशी काय संबंध आहे, अमेरिकेसोबत देशविरोधी करार का केले जात आहेत, फ्रान्ससोबत राफेल करार का करण्यात आला, तसेच भारताची विदेश नीती अमेरिकेच्या दबावाखाली ठरवली जात आहे का, असे प्रश्न बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केले होते.
या प्रश्नांची उत्तरे अद्याप नरेंद्र मोदी यांनी दिलेली नाहीत. दरम्यान, मोदींना प्रश्न विचारल्यामुळे भाजपचे अमर साबळे यांनी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथे आंदोलन करून साबळे यांच्या फोटोचे दहन करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य तथा नगरसेवक अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष रूपचंद गाडेकर, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, पश्चिम शहराध्यक्ष पंकज बनसोडे, युवा आघाडी मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव, युवा आघाडी पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे, नगरसेविका करुणा मेघानंद जाधव, महिला आघाडी अध्यक्ष साधना पठारे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता प्रशांत बोराडे, पश्चिम शहर उपाध्यक्ष मेघानंद जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Aurangabad #MaharashtraPolitics #VBA
#VanchitBahujanAghadi
#BalasahebAmbedkar
#PoliticalProtest #BJP
#AmarSable #NarendraModi
#ProtestNews #PoliticalNews
#AurangabadNews
#MaharashtraNews
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश सदस्य ॲड. अफरोज मुल्ला यांच्या आदरणीय मातृश्रींचे दुःखद निधन झाले. ही बातमी अत्यंत क्लेशदायक आहे.
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आम्ही मुल्ला परिवाराच्या या कठीण काळात त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. आईचे जाणे ही कधीही भरून न निघणारी पोकळी आहे. ईश्वर मुल्ला परिवाराला या संकटातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.
दुःखद प्रवासात आम्ही सर्व सोबत आहोत.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव,
वंचित बहुजन युवा आघाडी, महाराष्ट्र प्रदेश.
@eprabuddhbharat@Prksh_Ambedkar@VBAforIndia
वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळेवर जातीयवाद आणि राजकीय द्वेषाने हल्ला!
आम्ही वंचित आणि बहुजनांच्या सामाजिक, राजकीय लढाईसाठी लढत राहू!
या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध!!! जय फुले. जय शाहू. जय भीम.
#Hingoli#Kalamnuri#VBAForIndia#utkarsharupwate
I am stunned by the tragic news of the passing away of Maharashtra Deputy Chief Minister and NCP President Shri Ajit Pawar.
I extend my heartfelt condolences to his wife Sunetra, his children, the Pawar family and his karyakartas.
वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस पक्षाला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 43 अशा जागांचा प्रस्ताव दिला आहे, ज्या Non Negotiable आहेत. ज्यात तडजोड होऊ शकत नाही.
@VBAforIndia@INCMumbai#VBAForIndia
एवढ खरं आहे आपणच आपला मिडिया आहे.. पक्षातील आपल्या तरुणांना विनंती राहील आपण whatsapp इंस्टाग्राम facebook बिनधास्त प्रचार करा... मी स्वतः status ठेवत असतो... मागे बोलणारे आहेत..पण मी कार्यकर्ता आहे मला माझा पक्ष पुढे नेहायचा आहे हीच भूमिका ठेवा... काही होत नाही... त्यांचे कार्यकर्ते आता कुठे जागे होतात... आपण पूर्ण वर्षभर सक्रिय रहाव लागतं कारण आपला पक्ष आपला आहे आपणच त्याचे मालक आहोत...आपणच पुढे घेऊन जाणार आहोत...
#एक_संधी_वंचितला
@VBAforIndia