Sanvidhanik Hakka Kruti Samiti (Action Committee for Constitutional Rights)works to safeguard the rights (individual & group)bestowed by Constitution to Indians
Let us all strive together to uphold the Independence and take this opportunity to remember and salute the sacrifices done by people for getting this #IndependenceDayIndia2020
संविधानिक हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी त्वरीत कार्यवाही व्हावी असे विनंती करणारे पत्र समितीने मानखूर्द पोलीसांना सूपूर्द केले आहे.
सदर #मशिदीचे_अनधिकृत_भोंगे उतरवण्याच्या विषयात असामाजिक घटकांमुळे उशीर होतोय हे @MumbaiPolice यांचे उत्तर पटण्या सारखे नाही.
@mybmc@AnilDeshmukhNCP
आम्ही मानखुर्द मुंबईतील लोकांनी मिळून @be_karishma व मशीदीच्या अनधिकृत भोंग्यांच्या त्रासाला बळी पडणाऱ्या सर्वांच्या संविधानिक हक्कांच्या पूर्तते साठी #संविधानिक_सत्याग्रह सुरू केला आहे
आम्हाला पाठींबा देण्यासाठी आपापल्या स्थानी #मशिदीचे_अनधिकृत_भोंगे संबंधीत पोलीसात तक्रार करावी
We the people from Mankhurd Mumbai started a 'Sanvidhanik Satyagrah' for the constitutional right of @be_karishma & other victims of #IllegalMosqueLoudSpeakers
Support us by filing a complaint against other such #IllegalMosqueLoudSpeakers of ur area at ur local police station