दुष्काळाने शेतातील फक्त पिकंच जळली आहेत असं नाही तर लहान मुलांची शिक्षणाची स्वप्न पण जळून खाक झाली आहेत. सरकार एक दिवस बांधावर गेलं आणि मग पुन्हा राजकरणात रमणार असेल तर त्या एक दिवसाचा काय उपयोग ? बांधावर जाऊन सरकारने शेतकऱ्याचे आणि त्याच्या घरच्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले पाहिजेत तरच ते जनतेचं सरकार म्हणता येईल.
#दुष्काळ #Drought
#MNSAdhikrut #MNVSAdhikrut
@mnsadhikrut@MNSNewsLiv@mnsreport9@mnsKalyanShahar
ही कोकण रेल्वेतील भरती प्रक्रियेची जाहिरात आहे यामध्ये जास्तीत जास्त मराठी मुलांनी अप्लाय करून रोजगाराची संधी घ्यावी. आणि विशेषता मनसैनिकांनि याकडे विशेष लक्ष द्यावे.