Honouring the pioneer of social equality, a visionary king whose legacy of justice and equality continues to inspire many, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, on his Birth Anniversary!
सामाजिक सुधारणांचे अग्रणी, शोषित-पीडित-वंचितांचे आधारस्तंभ, लोककल्याणकारी राजे 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#राजर्षी_छत्रपती_शाहू_महाराज #RajarshiChhatrapatiShahuMaharaj #ChhatrapatiShahuMaharaj #Maharashtra
Maharashtra to Drive the Vision of Viksit Bharat 2047!
Grateful to attend the 11th Meeting of the Governing Council of NITI Aayog, chaired by our Hon PM Narendra Modi Ji.
Under the visionary leadership of Hon PM Modi Ji and his transformative framework of Viksit Bharat 2047, Maharashtra is charting an ambitious roadmap of Viksit Maharashtra 2047 towards becoming $5 trillion economy by 2047.
From strengthening education through NEP 2020, AI-integrated learning and world-class educational hubs to empowering youth through skilling, entrepreneurship, startups and apprenticeships, Maharashtra is building a future-ready ecosystem. Progress in healthcare, women's empowerment, inclusive development, labour and HR reforms, sports excellence and AgriStack-driven agricultural transformation is ensuring equitable and sustainable growth.
As we move forward, Maharashtra remains committed towards focused action plans, aspirational district and taluka development and innovation-led progress, contributing significantly to India's vision of becoming a developed, inclusive and globally competitive nation.
@narendramodi@NITIAayog
#ViksitBharat2047 #GoverningCouncil #ViksitMaharashtra2047
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची 12 वर्षांची कामगिरी थक्क करणारी ठरली आहे.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके 12 वर्षों का कार्यकाल अभूतपूर्व रहा है।
('राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' | मुंबई | 25-5-2026)
@narendramodi#Maharashtra#RashtraNirman
संपूर्ण कोकणाला वॉटर ट्रान्सपोर्टने जोडणार.
संपूर्ण कोकण को वॉटर ट्रांसपोर्ट से जोड़ेंगे।
('नवभारत नवराष्ट्र : महाराष्ट्र 1st कॉन्क्लेव 2026 | मुंबई | 19-5-2026)
#Maharashtra#Mumbai#MagneticMaharashtra
राष्ट्रप्रथम या भावनेने एकजूट होऊया
आखाती युद्धामुळे सध्या जी परिस्थिती ओढवली आहे, त्यातून मार्ग काढण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशवासियांना इंधन बचत, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. यासाठी देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे.
चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊ या!
@narendramodi
#IndiaFirst #VocalForLocal #AtmanirbharBharat
राज्यातील युवक-युवतींना प्रशासनासोबत काम करण्याची आणि महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्णसंधी!
कल्पकता, नेतृत्वगुण आणि नव्या विचारांना दिशा देणाऱ्या ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनासोबत प्रत्यक्ष काम करत राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न समजून घेणे, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या माध्यमातून उपाय शोधणे तसेच जिल्हास्तरावर विविध विकास उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ही मोठी संधी आहे.
पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारे होणाऱ्या या निवड प्रक्रियेत समाजाप्रती योगदान देण्याची इच्छा असलेल्या सर्व युवक-युवतींनी सहभागी व्हावे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 27 मे 2026
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी :
https://t.co/vx7eac5LZQ
@CMFP_MH
#Maharashtra #CMFellowship2026 #YouthEmpowerment
Humble tributes to Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj on his Birth Anniversary!
A scholar whose valour and sacrifice for Swarajya remain a source of pride for Maharashtra.
शौर्य, पराक्रम व बलिदानाचे मूर्तिमंत प्रतीक, स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!
#छत्रपती_संभाजी_महाराज #धर्मवीर #ChhatrapatiSambhajiMaharaj #Maharashtra
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनाने 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम स्वरूपात ₹1768.08 कोटी मंजूर केले असून, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षित आणि सन्मानपूर्ण भविष्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.
@Dev_Fadnavis@DGPMaharashtra
#Maharashtra #DevendraFadnavis #MaharashtraPolice
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण संपन्न झाले. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हामध्ये भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचे दर्शन घडते. भगवान शंकराचे त्रिशूळ, पवित्र श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराची छटा व शिवलिंगाच्या स्वरुपात साकारलेली गोदावरी नदी यांचा या बोधचिन्हामध्ये अत्यंत समर्पक आणि कलात्मक वापर करण्यात आला आहे. सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे हे बोधचिन्ह...
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
#Maharashtra #DevendraFadnavis #KumbhMela2027 #LogoLaunch
रक्ताच्या कर्करोगाशी झुंजणाऱ्या ३वर्षीय विवेकला मुख्यमंत्री सहायता निधीतून ३लाखांची मदत मिळाल्याने नागपुरातील व्होकहार्ट रुग्णालयात त्याच्यावर यशस्वी उपचार होऊन त्याला जीवदान मिळाले आहे https://t.co/pGjeEQ6eSh
धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
@OmprakashShete#कमलसंदेश
दहा रुपयांची मोदीजींनी खाल्लेली झालमुरी ममता बॅनर्जीला किती महागात पडली ?
भाजपाच्या आजच्या विजयाचा आनंद मला नेहमी सुगंधी गजरे आणि चाफ्याची फुलं देणाऱ्या ज्योती सोबत साजरा केला. नेहमी मला सुगंधी करून टाकणारी ज्योती. आज तिला गजरा माळताना झालेला आनंद वर्णनीय होता.
चौथीतली छोटीशी ज्योती लोंढे. गोड आणि हसरी. आमच्या घराजवळच्या चौकात संध्याकाळी गजरे विकते आणि सकाळची शाळा करते.
ठाणे भाजप नगरसेविका स्नेहाताई आंब्रे यांनी आयोजित केलेल्या विजयोत्सवात सहभागी झाले.
🪷🪷
#WestBengal
#BJP4IND
मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’ परियोजना न केवल यात्रा की दूरी और समय को कम कर ट्रैफिक जाम की समस्या को दूर करेगी बल्कि ₹70,000 करोड़ की अर्थव्यवस्था तैयार करने का काम करेगी।
(खालापूर, रायगड | 1-5-2026)
#Maharashtra#MissingLinkProject