इंग्रजी भाषेत लिहून गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने मराठी भाषांतर करून पोस्ट करणाऱ्या उपमुख्यमंत्री क्रमांक दोन अजित पवार यांच्या पीआर टीमने मराठी भाषेला अभिजात दर्जा जाहीर झाल्यावर केलेली पोस्ट वाचायला ���ास्त आवडेल.
#मायमराठी #अभिजातदर्जा
येत्या काही तासात पुणे शहर, पिंपरी चिंचवड, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने या भागातील शाळा आज २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले.
#पुणेपाऊस#PCMC#रेडअलर्ट
गुलाबी जॅकेट अन गाल लाल लाल...
वेळ बदलण्याची ताकद असलेले अवघ्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री क्रमांक दोन अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
@AjitPawarSpeaks
@msrtcofficial श्रीवर्धन पुणे या शिवशाही गाडीने माणगावहुन प्रवास सुरू केलाय. गाडीत प्रवाशी कमी झुरळ जास्त आहेत. आम्हाला 50 टक्के सवलत देण्याऐवजी स्वच्छ गाड्या द्या. प्रवास खऱ्या अर्थाने सुखकर होईल.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
*पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर*
प्राद��शिक हवामान केंद्राने पुणे जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्गमीत केले.
हे पुण्यातच होऊ शकत....!
उठ सूट बाय���ांना सल्ले देणाऱ्या स्वयंघोषित ठेकेदारांना जबराट उत्तर...
पुण्यात प्रभात रोडला, बायकांना सल्ला देणारा फ्लेक्स लावला होता, त्याला त्याच्याच खाली फ्लेक्स लावून जबराट उत्तर देण्यात आलं....