#WCD विभागातील सरळसेवा भरती (०१/२०२४) प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना अजूनही नियुक्ती मिळालेली नाही. निवड होऊनही नियुक्ती न मिळणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
मा.मंत्���ी महोदया आपण तात्काळ लक्ष देऊन निवड झालेल्या उमेदवारांना लवकर नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती.
@iAditiTatkare
महिला बालविकास विभाग सरळसेवा भरती 2024 WCD exam होऊन 1 वर्ष होऊन गेले. Result लागून 9 महिने होऊन गेले. तरी योवक अजून नियुक्ती च्या प्रतीक्षेत च आहेत. तात्काळ संबंधीत विभागास आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात हि विनंती @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RRPSpeaks@Jayant_R_Patil
@ShyamMeeraSingh Show kuch age hi nahi badha aise laga mujhe... Season 2 and season 3 almost stable... Abhi bhi exam chalu hai... Love story bhi vahi hai.. Mla bhi vhi hai
मा.@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
👉मागच्या वर्षी आजच्याच दिवशी प्रदीर्घ संघर्षानंतर ( तीन आंदोलने)
#MPSC राज्यसेवा उमेदवारांना दोन attempt मिळाले,
पण डाव्या हाताने attempt दिले व उजव्या हाताने जाणूनबुजून अत्यल्प पदांच्या जाहिराती प्रसिद्ध क��ून 2023 चा attempt वाया घालवला,2024 ला पण तोच घाट घातला आहे.
👉 1.5 लाख पदभरतीचा गाजवाजा केला फक्त,मग त्यातील 1% ह्या राज्यसेवा उमेदवारांना द्यायला काय हरकत आहे?
सर्वसमावेशक 35 संवर्ग किमान 1500 जागा.
👉 ह्या भावी अधिकाऱ्यांनी अभ्यास करायचा का रोज रोज सरकारला विनवण्या करत बसायच्या?
2-3 लाख उमेदवारांच्या आयुष्यातील हा शेवटचा राज्यसेवा attempt असणार आहे.
गोरगरीब,होतकरू तरुणांच्या मागणीचा सहानुभ���तीपूर्वक विचार व्हावा.
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
👉 PSI STI सह इतर सर्व पदांची जाहिरात 600+ असावी..
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@RRPSpeaks@mieknathshinde@NANA_PATOLE@TV9Marathi@abpmajhatv@lokmat@LoksattaLive
@maha_governor@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्ष��� 2024 अंतर्गत
' राज्यसेवा' व 'स्थापत्य अभियांत्रिकी' उमेदवारांच्या खालील मागण्या त्वरित मान्य न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन संपणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
पुरेसा वेळ दिला आहे,आज उमेदवारांच्या वतिने शेवटची विनंती करत आहोत.
1. राज्यसेवा 2024( last attempt of old pattern)
जाहिरात सर्व 35 संवर्गातील
किमान 1500 पदांसह सुधारित करावी.
2. राज्यसेवा 2023 attempt ���ागा न काढून अक्षरशः वाया घालवला.
2024 चा last attempt ला पण तेच करण्याचा मनसुबा रचत आहात काय?
तीन आंदोलने करून मिळवलेले ��ोन्ही attempt असेच वाया घालणार व उमेदवार ते निमूटपणे सहन करतील असे आपणास वाटत असेल तर वेळीच सावध व्हा.
3. 2018 पासून राज्यसेवेत समाविष्ट केलेले उपसंचालक/प्रकल्प अधिकारी
( आदिवासी विभाग) हे पद गेल्या 7 वर्षात एकदाही जाहिरातीत प्रसिद्ध केले नाही.या शेवटच्या attempt मध्ये तरी हा संवर्ग असायलाच हवा.
4. D.C., Dysp, ACST, CO,Education officer, B.D.O.,
तहसीलदार सह सर्व संवर्गाचा समावेश 2024 जाहिरातीत त्वरित करण्यात यावा.
5. स्थापत्य अभि���ांत्रिकी चे हजारो पदे रिक्त असताना केवळ 26 पदांची जाहिरात काढून उमेदवारांची क्रूर चेष्टा केली आहे.
5 पैकी केवळ 2 संवर्गाची अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध करून Engineers च्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.
त्वरित सर्व 5 संवर्गाची किमान 1000 पदांसह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी.
#राज्यसेवा_2024_जागावाढ
#राज्यसेवा_2024_1500
#MPSC_Civil_1000_posts
#Civil Engineering
@OFFICER_CLUB11@AbhiPawarBJP@CMOMaharashtra@RRPSpeaks@AjitPawarSpeaks MPSC अभियांत्रिकी परीक्षा-2019 मधील 94 उमेदवारांना ४ वर्ष होऊन ही जॉइनिंग मिळालेली नाही!! शासन PSI आणि MES उमेदवार यांच्यासोबत न्यायालयात वेळकाढूपणा करून चांगला खेळ खेळत आहे!!आणि काही अधिकारी या मध्ये आपले कमिशन खात आहे!!
धिक्कार अशा दलालांचा!!