@dynamicpvn3007@Tushar_speaks@AbhiPawarBJP आधीच अभिमन्यू पवार यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली हे सगळ झाल्या झाल्या कोणाच्या काही भावना दुखावल्या असतील तर जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असं 😂😂😂😂
@lahanesg11@iAditiTatkare नियुक्ती मिळाली आहे दादा माझा मित्र लागला आहे कनिष्ठ संरक्षण अधिकारी म्हणून आता ती वांद्रे मुंबई येथे कार्यरत आहे फक्त ज्यांचे कागदपत्र समांतर आरक्षण असेल तो अहवाल येणे बाकी असेल म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली नसेल
वर्षानुवर्ष मराठा समाज आरक्षणासाठी झगडला. १३ मराठा मुख्यमंत्री झाले तरी हक्काचं आरक्षण मिळालं नाही.
@Dev_Fadnavis भाऊंनी १६% आरक्षण दिलं, टिकवलं, पुन्हा १०% दिलं.
उपेक्षा होऊन शांत राहिले..मराठ्यांचे मित्र ठरले!
जन्माने ब्राह्मण पण कर्माने मराठा ठरले ❣️
अंबानी तू एक नंबर चा निर्दयी माणूस आहेस.
तुला तळतळाट लागणार आहे बघ तू.
तुझी हिम्मत कशी झाली तिची ‘काळजी’ घेण्याची?
ती आधी ‘कडक जमिनीवर’ उभी राहायची तासनतास!आणि तू तिला मुद्दाम ‘मऊ गवतावर’ फिरवतोय?
शरम नाही वाटत तुला??
@bharanemamaNCP अभिनंदन साहेब फक्त एकच विनंती की कृषी विभागातील सुधारित आकृतीबंधाला जी मान्यता मिळाली आहे व पदभरतीला लवकरात लवकर मान्यता देऊन सहायक कृषी अधिकाऱ्याच्या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्या व कृषी पदवीधरांना न्याय द्यावा
@suvishelke@Pankajamunde आदरणीय पंकजा ताईंना ही नम्र विनंती की त्यांनी देखील या गोष्टीचा विचार करून कृषी संलग्न पदवीधारकांना पशुधन विकास अधिकारी पदासाठी पात्र कसे करता येईल व त्यांना कसा न्याय देता येईल हे बघावं
@suvishelke@Pankajamunde संलग्न पदवीधारकांना या पदासाठी पात्रता देण्यात आलेली नाही हा कृषी शाखांवर अन्याय आहे आज कृषी पदवी मधे मोठ्या प्रमाणात पशुसंवर्धन,संगोपन हे विषय मुलांना शिकवले जातात प्रात्यक्षिक देखील करण्यात येते पण तरी देखील पशुधन विकास अधिकारी पदासाठी त्यांना पात्रता मिळवायला झगडाव लागत आहे
@PGhuge@Pankajamunde जाहिरात ही पशुधन विकास अधिकारी LDO ची आहे पशुवैद्यकीय अधिकारी याची नाही त्यामुळे कृषी व कृषी संलग्न पदवीधारक पशुधन विकास अधिकारी पदासाठी पात्र होणारच आहे आमचा काय तुम्हाला विरोध नाही पण आमचा हक्क पण हिरावता काम नये आणि प्रश्न राहिला तो 10/10/2024 चा तर तो निर्णय अजून प्रलंबित आहे
@Pankajamunde पशुधन विकास अधिकारी पदाचा RR यांमध्ये तातडीने बदल करून कृषी व कृषी संलग्न पदवीधारकांना पशुधन विकास अधिकारी या पदासाठी पात्रता देण्यात यावी तसेच 2795 जागांची पशुधन विकास अधिकारी क्लासवन जाहिरातीत कृषी व कृषी संलग्न पदवीधारकांना पात्र करण्यात यावे ही नम्र विनंती
काल दिनांक 12/03/2024 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 निकाल आयोगाने प्रसिद्ध केला यात SEBC,EWS,OPEN कटऑफ सारखाच म्हणजे 117.50 एवढा लागला प्रामुख्याने प्रथमदर्शनी अस दिसून आले की अजूनही बऱ्याच मराठा समाजातील उमेदवारांनी SEBC प्रवर्ग न निवडता आपला फॉर्म EWS प्रवर्गात ठेवलेला
ठेवला आहे अशांना SEBC करण्यासाठी संधी देण्यासाठी लिंक ओपन करून देण्यात यावी ही नम्र विनंती व पुढील उद्भवणाऱ्या कोर्ट केसेस आणि मूळ EWS उमदेवारांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन परत एकदा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चा सुधारित निकाल लावण्यात यावा @AbhiPawarBJP@CMOMaharashtra