@PratapSarnaik सर्व प्रथम प्रत्येक आगाराची वर्क शाॅप व्यवस्थित रित्या चालू करा. जेणे करून शिवशाही सारख्या गाड्या रस्त्यावर बंद पडणार नाहीत. आणि वर्क शाॅप ची नोकर भरती ताबडतोब करा
@meNeeleshNRane राणे साहेब, कोकणातील सर्व निवडणुका भाजपने स्वबळावर लढविल्या पाहिजेत. अगदी शिंदे सेनेची मदत न घेता. त्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे
@dbmahadik त्यांना टाळ्या यादीत टाका. व तुमच्याकडे असणारा वाठार टोल नाक्यावरील तुम्हीच टोल वसुली बंद करा. व आता लोकसभेच्या अधिवेशनात अदानी व डी.पी जैन कंपनी ला तुम्ही टाळ्या यादीत टाकायला लावा
@MPShrirangBarne@miujjwalnikam@LokSabhaSectt बारणे साहेब, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील देहू रोड ते नवले पूल सव्हिर्स रोड चे अपूर्ण का म व त्या रोडवरील वहातूक कोंडी यावर एकदा अधिवेशनात विषय घ्या. तुमचा मतदारसंघातील विषय आहे
@msrtcofficial प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी प्रथम प्रत्येक आगाराची वर्क शॉप चालू करा. व प्रत्येक गाडी रोज स्वच्छ करुन प्रवासासाठी सोडा. जेणे करून शिवशाही सारख्या रोज रस्त्यावर बंद पडणार नाहीत
@metrorailpune तापकीर साहेब, तुमच्या मतदार संघातील नवले पूल व वारजे पुला बाबतीत शासन दरबारी तुमच्या प्रयत्नाने काय तोडगा निघतोय का पहा ? नुसते आश्वासन नको. कारण या वहातूक कोंडी वर तुम्ही विधान सभेत बोललेले ऐकीवात नाही