@AjitPawarSpeaks जनरल मोटर्स कामगारांना त्यांच्या हक्क��ची नोकरी हुंदाई मोटर्स मध्ये सर्व सेवा शर्ती सह देऊन न्याय द्यावा ... तुमच्या कडून न्यायाची अपेक्षा...
@AjitPawarSpeaks साहेब तुम्ही 4500 लोकांना जॉब देताय ही चांगलीच गोष्ट आहे पण तेथील जुन्या जनरल मोटर्सच्या १००० कामगारांना बेरोजगार करू नका त्या कामगारांना पण हुंदाई मध्ये समाविष्ट करून त्यांना न्याय द्यावा ही विनंती
@CMOMaharashtra@mieknathshinde साहेब तुम्ही 4500 लोकांना जॉब देताय ही चांगलीच गोष्ट आहे पण तेथील जुन्या जनरल मोटर्सच्या १००० कामगारांना बेरोजगार करू नका त्या कामगारांना पण हुंदाई मध्ये समाविष्ट करून त्यांना न्याय द्यावा ही विनंती
@CMOMaharashtra@mieknathshinde जनरल मोटर्स १००० क���मगारांना ह्युंदाई मोटर्स कंपनी मध्ये फडवणीस साहेबांनी सांगितल्या प्रमाणे हस्तांतरीत करून योग्य न्याय द्यावा ही फडवणीस साहेब,एकनाथ शिंदे साहेब आणि सरकार ला विनंती.
@CMOMaharashtra@mieknathshinde साहेब जनरल मोटर्स कामगार ११० झाले न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत .
कामगारांना ���्यांच्या हक्काची नोकरी हुंदाई मोटर्स मध्ये देऊन न्याय द्यावा. तुमच्या कडून न्याय भेटेल याची अपेक्षा ....
@CMOMaharashtra@mieknathshinde मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब व उद्योगमंत्री उदय सामंत साहेब जनरल मोटर्स कामगारांना ह्युंदाई मोटर्स मध्ये कायम स्वरुपी नोकरी देउन आमचे संसार उघड्यावर येण्यापासून वाचवा हि विनंती.
@samant_uday मा.उद्योगमंत्री साहेबांना विनंती आहे नविन येणाऱ्या कंपनीत 4500 लोकांना रोजगार मिळेल हे चांगले आहे पण तुम्ही जनरल मोटर्सच्या 1000 कामगारांना बेरोजगार करून तुम्ही नविन रोजगार उपलब्ध करता हे किती योग्य आहे यांचा करा. कामगारांचा रोजगार वाचवा.
@samant_uday जनरल मोटर्स कामगारांना हुंडाई मोटर्स मध्ये ट्रान्सफर करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यां���ी कामगारांना न्याय द्यावा ही विनंती
@Dastgir45046319@samant_uday जनरल मोटर्स कामगारांना हुंडाई मोटर्स मध्ये ट्रान्सफर करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांनी कामगारांना न्याय द्यावा ही विनंती
@Devendra_Office@Dev_Fadnavis@HyundaiIndia जनरल मोटर्स कामगारांना देशोधडीला लावण्याचं काम बेकायदेशीर रीत्या केले आहे या सरकारने अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात मान्य केले आहे सरकारने चूक सुधारून १००० जनरल मोटर्स कामगारांना हुंदाई मोटर्स मध्ये सर्व सेवा शर्ती सह नोकरी देऊन कामगारांना न्याय द्यावा
@Devendra_Office@Dev_Fadnavis@HyundaiIndia तळेगांव दाभाडे ( मावळ ) पुणे
General motor कामगार 100 हून जास्त दिवस झाले न्याय मिळवण्या साठी कुटुंब सहित बसले आहेत तरी सरकारला वेळ नाही.
हे नवीन उद्योग घेऊन येणार , जुने कामगार देशोधडीला लाऊन .
कायदा आणि सत्तेचा गैरवापर करून गोरगरीब जनतेला मारण्याचा विकार हे सरकार करत आहे
@GmiNagnath@Dev_Fadnavis@BJP4India@BJP4Maharashtra गेली 97 दिवस जनरल मोटर्स पुणे येथील कामगार व त्यांचे कुटुंब उपोषण करत आहे,त्या उपोषणामध्ये लहान मुले,स्त्री या आहेत, 97 दिवस झाले,दखल घेऊन न्याय देऊ शकत नाही,हेच का 'सर्व सामान्यांचे,कष्ट कऱ्यांचे, कामगारांचे सरकार ?
आम्हा कामगाराना न्याय कधी मिळेल ?
@GmiNagnath@DrSureshKhade गेली 97 दिवस जनरल मोटर्स पुणे येथील कामगार व त्यांचे कुटुंब उपोषण करत आहे,त्या उपोषणामध्ये लहान मुले,स्त्री या आहेत, 97 दिवस झाले,दखल घेऊन न्याय देऊ शकत नाही,हेच का 'सर्व सामान्यांचे,कष्ट कऱ्यांचे, कामगारांचे सरकार ?
आम्हा कामगाराना न्याय कधी मिळेल ?