#JusticeForAgrilEngg
हे दोन्हीही चित्र शेतीच्या आधुनिकीकरणावर प्रखरपणे भाष्य करतात इस्त्राईल सारखे देश शेतीच्याआधुनिकतेसाठी विचार करतात आणि वाळवंटात पिक पिकवतात आणि कृषी प्रधान भारत देशाला दर५वर्षानी ओल्या किंवा सुक्यादुष्काळाला सामोरे जावे लागते या लाजबाबदार कोण?@CMOMaharashtra
धन्यवाद @Sadabhau_khot साहेब
राज्यातील 4ही कृषी विद्यापीठात मागील 22दिवसापासुन कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी #MPSC च्या हुकुमशाही निर्णयाविरोधात आंदोलनाला बसलेत पण नेत्यांनी व प्रशासनाने याची विशेष दखल घेतली नाही😔
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मागण्यांचा विचार करतील ही अपेक्षा
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात,विविध मागण्यांसाठी 15दिवसापासून आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या समजावून घेतल्या व वरिष्ठांशी त्या सोडवण्या संदर्भात चर्चा केली.आशा आहे की यात लवकरच तोडगा निघेल,व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल
#JusticeforAgriLEngg

कृषी सेवा परीक्षेचा हजारो विद्यार्थी अभ्यास करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने योग्य ती कार्यवाही करावी.
#MPSC@mieknathshinde@Dev_Fadnavis