@AbhiPawarBJP धोरणकर्ते जेव्हा स्वतःचचं decide केलेलं खरं असं वागायला लागतात तेव्हा हसू येतं 'शहाणपणा' नावाच्या शब्दाचं 🙃...
बाकी आपल्यासारखी लोकं Offline-Offline करत आहेत त्यांना चांगलं वाईट कळत नसेल का 🤔🤯...
@mpsc_office धोरणकर्ते जेव्हा स्वतःचचं decide केलेलं खरं असं वागायला लागतात तेव्हा हसू येतं 'शहाणपणा' नावाच्या शब्दाचं 🙃...
बाकी आपल्यासारखी लोकं Offline-Offline करत आहेत त्यांना चांगलं वाईट कळत नसेल का 🤔🤯...
This MPSC protest didn’t happen suddenly. Delays in PSI recruitment pushed many aspirants out of the age limit. This delay wasn’t their fault. In earlier recruitments, one-time age relaxation was given. So this demand is fact-based, not random.
#MPSCआंदोलन
MPSC च्या व���द्यार्थ्यांना वेठीस धरणे @Dev_Fadnavis यांना महागात पडेल. उद्याची परीक्षा पुढे ढकलून सगळ्यांना संधी द्या!
आचारसंहितेचे कारण सांगू नका, लाडली बहीण योजनेचा हप्ता निवडणुकीत टाकता हा भंग नाही का? हिंदू महापौर झाला पाहिजेम्हणता ही आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन नाही का?
विद्यार्थी मानसिक तणावात आहेत, त्यांच्या जीवितास काही झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील!
ऑल इंडिया पँथर सेना विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे. निगरगट्ट सरकारचा निषेध करतो!
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
#MPSCआंदोलन