"माझ्या मायभूमीवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या गनिमांच्या छाताडावर पाय देवून मी येथे राज्य निर्माण करीन. हे राज्य लेकीसुनांचे असेल, संत सज्जनांचे असेल, संस्काराचे, न्यायनितीचे असेल...
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ! "
- छत्रपती शिवाजी महाराज
#हिन्दू_साम्राज्य_दिवस