राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राह��लजी गांधी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणांस निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!
@RahulGandhi
अत्य���त दुःखद बातमी ...
राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, मैंदर्गी अक्कलकोटचे सुपुत्र कै. सुनिल दादा बंडगर यांचे आज पहाटे त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. न होणे असे आज अघटीत घडले आहे, ही घटना ऐकून मनाला खूप अतीव तीव्र दुःख झाले, हे दुःख पचवणे खूप अवघड आहे,पक्षाचे कधी ही भरून न येणारे नुकसान झाले आहे,पक्षावर मनोभावे, निःस्वार्थी, निस्सीम, प्रेम करणारे व येईल त्या परस्तिथीवर मात करणारे कार्यकर्त्याना एकत्र ठेवण्याची जिद्द, चिकाटी बाळगणारे एक उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणजे सुनील दादा. आपल्या सुनील चे असे एवढ्या लवकर जाणे/ देवज्ञा होईल असे मनाला वाटले न्हवते, त्यांनी ही हुलकावणी अशी अचानक दिल्यामुळे मन सुन्न झाले, त्यांच्या प्रती मी व राष्ट्रीय समाज पक्ष आपल्या दुःखात सहभागी आहोत. ��ा दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबाला मिळो, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच निर्मिक चरणी प्रार्थना करतो!
भावपूर्ण श्रद्धांजली!!💐💐
"न्याय चाहिए तो राजनीतिज्ञ बनिए,हमे समतामूलक समाज बनाना होगा ,हमारा अपना राज लाना होगा , तभी सभी समस्याओं से छुटकारा और न्याय मिल पाएगा .... ग्राम पंचायत ,जिलापंचायत सदस्य नहीं अब विधायक और सांसद बनाना होगा तभी महात्मा फुले शाहू जी महाराज , राजमाता अहिल्या देवी और बाबा साहब अम्बेडक�� के सपनो का राज आएगा ।"
महादेव जानकर संस्थापक राष्ट्रीय समाज पक्ष
आज दिनाक 26/11/2023 को महाराष्ट्र के हिंगोली जिले में लाखो के उमड़े जनसमुदाय को संबोधित करते हुए राष्ट्र नायक महादेव जी जानकर साहब ।
हर हर महादेव ,घर घर महादेव ।।
माता सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले आप दोनों को शत शत नमन। आज के ही दिन ,3 जुलाई 1851 को देश में लड़कियों के लिए पहला स्कूल इन महामानवों ने खोला था,भारत सरकार से फुले दाम्पत्य को भारत रत्न देने की मांग करता हूं। 🙏
@rashtrapatibhvn @VPSecretariat @PMOIndia
Jio World Convention Centre में @nlcbharat द्वारा आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय विधायक सम्मेलन,भारत 2023 में भारत के सभी राज्यों सम्मानित विधायक गणों के साथ प्रतिभाग।