निवडून येण्यासाठी मातोश्री वर चकरा मारणार्या आणि मतदारसंघात मतं मागताना शिवसेनेचा झेंडा गळ्यात घालून फिरणार्यांनी आज त्याच धनुष्यबाणाला तालिबानची उपमा देणं हेच हास्यास्पद आहे.
@PatilKailasB @Om_Rajenimbalkr
आज ७५व्या स्वातंत्र्यदिना निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे पालकमंत्री मा.श्री.शंकररावजी गडाख-पाटील साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या स्वातंत्रसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन केले.
लोकसभेत १२७ वी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाले असले तरी या विधेयकामध्ये राज्यांना घालून देण्यात आलेली ५०% आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्याची ��रतूद @ShivSena च्या वतीने करण्यात आली होती.परंतु या घटनादुरुस्तीमुळे राज्यांकडे जातींना मागास ठरविण्याचे अधिकार येत असले तरी ते पुरेसे नाहीत.
महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेल्या "ओ शेठ" या गाण्याचे जनक डी जे प्रणिकेत खुणे व संध्या केशे यांचा शिवसेना धाराशिव जिल्हाप्रमुख तथा आमदार @PatilKailasB यांनी सत्कार करून सन्मानित केले. गाण्याच्या कलेबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संभाव्य तिसरी लाट, ऑक्सिजनची लागणारी गरज, लसीकरणाचा वेग वाढवणे, ट्रेसिंग, ट्रॅकिंग वाढवणे, तसेच येणाऱ्या काळात आणखीही काही क्षेत्रांच्या बाबतीत सावधानता बाळगून निर्बंधात शिथिलता आणणे, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज टास्क फोर्ससोबत चर्चा केली.
बाळासाहेबांच्या प्राणीप्रेमाचा तेजोमय वारसा जपणारे, सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आपला झेंडा रोवणारे, जंगलातील प्रजातींना नवं आयुष्य देणारे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचे चिरंजीव तेजसजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!! 💐👑🏹🚩
CM Uddhav Balasaheb Thackeray has extended his heartiest congratulations to our Men's Hockey Team for their magnificent performance at the #Tokyo2020 and for bringing home the Bronze!
नुकत्याच झालेल्या अतीवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.