@girishkuber मतदान हे पवित्र कर्तव्य आहे असे म्हणणारे राजकारणी स्वतः खरेच खूपच पवित्र आहेत.
जोपर्यंत मतदार त्याच्या मताचे मूल्य समजणार नाहीत तोपर्यंत बाजार भरतच राहणार. माल विकलाच जाणार.
@LoksattaLive@girishkuber जनतेच्या रोजच्या जीवनात सतावणारे प्रश्न घेऊन रस्तावर उतराल तरच जनता तुम्हाला पुन्हा सत्तेवर बसवेल. जनतेला ED,CBI किंवा IT असल्या प्रश्र्नांपेक्षा स्वतःचेच प्रश्न सोडवणे जास्त जरुरी वाटत आहे कारण काह��ही असो परिस्थिती खूपच बिकट आहे.
रोखठोक अग्रलेख.
@LoksattaLive@girishkuber भाजप कुठलीही निवडणूक ही सर्व सामर्थ्याने लढते हे केव्हाच सगळ्यांना कळून चुकले आहे त्यामुळे victim card खेळणे बंद केले पाहिजे आणि ममता व गेहलोत यांच्याप्रमाणेच निवडणुका लढले पाहिजे. यांना दिल्लीला टक्कर देणाऱ्या शिवाजी महाराजांचा इतिहास वाचण्याची सख्त गरज आहे.
रोखठोक अग्रलेख.
@LetsReadIndia स्वातंत्र्यसैनिक, लेखक, समाजसेवक असे चौफेर व्यक्तिमत्व असलेल्या साने गुरुजींची श्यामची आई लोकप्रिय असली तरी त्यांनी अगदी भारतीय संस्कृती ते बालकांसाठी असे विपुल लेखन केले आहे.
" खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पा��े " म्हणणारे साने गुरुजी यांची आजच्या काळात उणीव भासत आहे.
अग्रलेख >> काय काय नाकारणार?
भारताला तळाचा क्रमांक देणारा पर्यावरण अहवाल आपण फेटाळून लावू, पण प्रश्न जमिनीवरील वास्तवाचाही आहे..
#लोकसत्ताअग्रलेख#Environmentindex#EPI2022@girishkuber
https://t.co/ciTbvDifVL
If we take a sense of universal altruism seriously, where is there room to have enemies? Our real enemies and the enemies of humanity are negative emotions like anger and hatred. Indeed, people who are dominated by powerful negative emotions should be objects of our compassion.
Knowledge is having the right answers.
Intelligence is asking the right questions.
Wisdom is knowing when to ask the right questions. —Professor Richard Feynman