#IndiaForAgnipath Opposition has made up a habit to oppose everything irrespective of merits & demerits. This scheme will surely lead youth in the right direction of discipline & time management.
Lakshwadeep makes Wednesday as of every week as 'cycle day' for government employees to curb pollution. All government employees (except people with disabilities and medical cases) will not be allowed to use motor vehicles for commuting to the work place. #healthiswealth.
उच्च माध्यमिक प्रमाण पत्र परीक्षा मार्च २०२२ ला प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उद्या दि.४ मार्च २०२२ पासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
@mahaabvp
56 इंच सीने वाले प्रधानमंत्री मोदी जी का दम
जिस युद्ध को अमेरिका, NATO और यूरोपीय संघ मिलकर नहीं रोक सका
भारत ने उस युद्ध को अपने लोगों को निकालने के लिए 8 घंटे रोक दिया.
#ModiHaiTohMumkinHai 🇮🇳
#RussianUkrainianWar#OperationGanga
https://t.co/dhLuIMgkaT
तामिळनाडू येथे एका १७ वर्षांच्या विद्यार्थिनीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही म्हणून तिच्यावर तेथील ख्रिश्चन मिशनरीने दबाव टाकला या सर्व जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली. दोषींवर कारवाई व्हावी. या विषयाला घेऊन आज पुणे येथे पत्रकार परिषद पार पडली.
DMK Govt. of Tamil Nadu used police to arrest the National Gen. Secy. Nidhi Tripathi & other Karyakartas for demanding #JusticeForLavanya in Chennai.
We condemn this attempt by DMK led Govt., You can't suppress our voice by using police. We will fight till Lavanya gets justice.
ठाकरे सरकारने वाईन किराणा दुकानात विकण्याचा दुर्देवी निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य कुटुंब, संसार व्यसनामुळे उध्वस्त होत असतात त्याला आजून हातभार लागेल. ग्रामीण भागात अधिक जळ बसणार आहे..!
अनिल ठोंबरे
प्रदेश सहमंत्री, @mahaabvp