फोक्सवॅगन एजीचे ग्लोबल सीओओ श्री. थॉमस शेफर यांनी दावोस यथील महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्य शासनाच्या वतीने श्री. अजय आशर आणि श्री. आनंद मड़िया यांनी स्वागत केले.
#Davos#worldeconomicforum2023#maharashtrapavellion#development
पंतप्रधान नरेंद्र मोदीचे मुंबई विमानतळावर आगमन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यां���े स्वागत केले. यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
#PMOIndia #NarendraModi #welcome #visit #inauguration
दावोस येथील महाराष्ट्राच्या पॅव्हेलियनमध्ये आज सुपा औद्योगिक वसाहतीतील जपानी पार्कच्या उभारणी संदर्भात आज जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशनच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. यावेळी एमआयडीसीच्या कार्याबद्दल महिती दिली.
#japanpark#midc#WorldEconomicFourm#Davos23#maharashtra