आज आनंद साजरा करणारे उद्या अन्याय झाला की कुणाकडे पाहणार?
निर्णय आपलेच होते, परिणामही आपलेच असतील.
जय महाराष्ट्र | जय शिवराय
@ShivSenaUBT_@mnsadhikrut@rautsanjay61
🚩मराठा आरक्षण🚩
मराठ्यांच्या तलवारीने लढलेल्या लढायांचे व्हिडिओ तर नाहीत पण भावी पिढीला २१व्या शतकात जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये संघर्षयोध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे शस्त्राविना लढलेल्या या लढाईचा व्हिडिओ मराठ्यांकडे दाखवायला नक्कीच आहे.
#Mumbai