जुलमी घरपट्टीवाढीविरोधात आवाज बुलंद!
सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा नको!
✊ अन्यायाविरोधात एकजूट होऊया!
📅 १६ ऑगस्ट |
⏰ संध्याकाळी ४.०० वाजता
📍 जकात नाका, विरार पश्चिम
अन्याय सहन नाही — हक्कासाठी लढा!
#घरपट्टी#जनतेचाआवाज#भाजपा#मोर्चा
१५ दिवस पाणी, ३० दिवस बिल!
सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या काळातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांविरोधात जनतेचा आवाज बुलंद करूया
✊ अन्यायाविरोधात भव्य मोर्चा
📅 रविवार, १६ ऑगस्ट २०२६
⏰ संध्याकाळी ४.०० वाजता
📍 जकात नाका, विरार पश्चिम
#पाणीपट्टी#जनतेचाआवाज#भाजपा#जनआंदोलन
वसई विरार शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते, नगरसेवक मा. श्री. @manojgopalpatil साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक व मंगलमय शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी, दीर्घायुष्य लाभो आणि जनसेवा व समाजहिताच्या कार्यात उत्तरोत्तर यश मिळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
कारगिल विजय दिवस के पावन अवसर पर मातृभूमि की रक्षा हेतु अपने प्राणों का सर्वोच्च बलिदान देने वाले भारत माता के वीर सपूतों को शत्-शत् नमन।
उनके अदम्य साहस, पराक्रम, त्याग और राष्ट्रभक्ति की गाथा प्रत्येक भारतीय के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगी।
#KargilVijayDiwas#IndianArmy
महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री, स्पष्टवक्ते, कणखर व कार्यक्षम नेतृत्व यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! 💐
त्यांचे लोकाभिमुख कार्य, प्रभावी नेतृत्व आणि समाजसेवेची प्रेरणा सदैव स्मरणात राहील.
🙏 विनम्र अभिवादन.
@AjitPawarSpeaks#अजितपवार#ajitpawar#Maharashtra
महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे, विकासाभिमुख नेतृत्व आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतीक मा. मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🪷
उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड यश लाभो, ही सदिच्छा.
#HBDDevaBhau#HappyBirthdayDevaBhau
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे माजी प्रदेश सरचिटणीस, आमदार मा. श्री. @ivikrantpatil जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🎉💐
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, निरंतर यश आणि समाजसेवेच्या कार्यात अधिकाधिक यश लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना
#HappyBirthday#BJP#Maharashtra
सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, संघटनाला नवी ऊर्जा देणारे नेतृत्व.
मा. आमदार श्री. @RaviDadaChavan साहेब यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या यशस्वी वर्षपूर्तीनिमित्त हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#BJP#BJP4Maharashtra
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत
भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांनी 17 पैकी 16 जागांवर मिळवलेल्या दणदणीत विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि भाजपा महायुतीला साथ देणार्या सर्व सन्माननीय मतदारांचे हार्दिक आभार!
#Maharashtra#DevendraFadnavis#VidhanParishad2026
साधेपणा, संघर्ष, सेवा आणि अथांग कर्तृत्वाचे मूर्तिमंत प्रतीक, भारताच्या राष्ट्रपती आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
@rashtrapatibhvn