@PratapSarnaik
वाघबीळ ठाणे एसटी टिकट आधी १६ होते, एक महिन्याच्या हंगामी वाढतीत जून मधे ते २० झाले, आता जुलै मधे २५ केलेत, का आम्ही एसटी ने प्रवास करायचा?
@TMCaTweetAway खोपटच एसटी स्टैंड सिग्नल जवळच फुटपाथ वरच्या टपऱ्यामुळे लोकाना रस्त्यावरून चालावे लागते, तो पण एमजीएल गैस स्टॅशनच्या गा ड्यामुळे भरलेला असतो
@TMCaTweetAway
बस ड्राइवर इलेक्ट्रिक बस. ठाणे वेस्ट मीरारोड MH०४LQ८२७९, आज संध्याकाळ ५३० वाजता, साहेब बिनधास्त ठाणे स्टेशन पासुन घोडबंदर रोड पर्यंत गाडी चालवत फोनवर गप्पा मारतायात, प्रवाशानी सांगून पण गप्पाचालूच