आमच्या नेत्या, राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री
आदरणीय @Pankajamunde ताईंच्या वाढदिवसानिमित्त
हनुमान नगर येथील नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. 🌂
@TawdeRitu ताई
वॉर्ड 28, हनुमान नगर - स्वयंभू शंकर मंदिर ब्रिज
मार्चमध्ये भूमिपूजन, जुलैमध्ये अर्धवट काम.
रुंदी कमी, असुरक्षित शिड्या.
अपघात झाला तर जबाबदार कोण?
तातडीने लक्ष द्या 🙏
#Kandivali#BMC@mybmc@BadeVilas
महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे यांची भेट घेतली.
ताईंच्या शुभहस्ते छत्रीचे प्रकाशन करण्यात आले.
ताईंचे मार्गदर्शन व आशीर्वाद सदैव प्रेरणादायी
@Pankajamunde tai
5 जून 2026 - जागतिक पर्यावरण दिन* 🌍
आज आईला काय देऊ याचा विचार केला...
उत्तर मिळाले -एक झाड आईच्या नावाने🌳
विलासराव देशमुख उद्यान, लोखंडवाला येथे
योगा ग्रुप* सोबत संकल्प पूर्ण केला.
आईचे ऋण धरतीचे ऋण एक झाड
संकल्प केला🙏
#EkZhaadAaichyaNaavane#WorldEnvironmentDay
आज महाडमधील 'मनोरुग्ण वृद्धाश्रमाला' भेट दिली. सिग्नलवर राहणारे, कुटुंबापासून दुरावलेले आजी-आजोबा इथे आधार घेतात. सिताई बाळू गुरव यांच्या सौजन्याने 'जारा फाउंडेशन'तर्फे व्हीलचेअर भेट दिली.
#सेवा_हीच_साधना#Mahad@Pankajamunde tai @BadeVilas
या पुरस्काराने माझ्या कामाची दखल घेतली गेली आणि स्त्रीशक्तीचा जागर करण्याच्या माझ्या प्रयत्नांना गौरविण्यात आल��. महापौर रितू ताई तावडे यांचे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार! हा सन्मान माझ्या पुढील कार्यासाठी प्रेरणा देणारा आहे.
@TawdeRitu @BadeVilas
महाराष्ट्रातील शोषित, पीडित, वंचित, शेतकरी आणि कष्टक��्यांचा आधारवड, संघर्षनायिका, तसेच पर्यावरण आणि वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य.
माननीय लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचा वाढदिवस राधिका वृद्धाश्रम मुंबई येथे स्नेह भोजनाचे आयोजन करून साजरा करण्यात आला,याप्रसंगी
सर्व आजी - आजोबांचे ताईसाहेबांना आशिर्वाद मिळाले, अतिशय आनंदी वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला...@Pankajamunde tai😊
आजचा एक छोटासा क्षण, आयुष्यभराच्या आठवणी देऊन गेला…
माझ्यासाठी हा क्षण केवळ औपचारिक शिष्टाचार नव्हता,
तर एका जिवलग मायेच्या स्पर्शासारखा होता.
मायेचा सागर म्हणजेच पंकजाताईसाहेब...
त्या एका साध्या संवादाने मन जिंकून टाकलं!
🙏 मन:पूर्वक आभार आणि सदैव आदर ❤️
@Pankajamunde tai🙏
वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया.
आज आपण पृथ्वी मातेला आदराने वंदन करूया आणि तिच्यासाठी चांगले काम करूया.
@Pankajamunde tai
दलित आणि महिलांच्या हक्कांसाठी सदैव लढणाऱ्या आणि देशातील पहिली मुलींची शाळा स्थापन करणाऱ्या थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🙏