चाळीसगाव तालुक्याचे पंचायत समितीचे माजी सभापती अजातशत्रू स्व. अजयदादा भाऊसाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन!!अजयदादा राष्ट्रवादी काँग्रेस(साहेब गटाचे)कट्टर समर्थक होते.अजयदादांच्या जाण्याने चाळीसगाव तालुक्याचा विकासपुरुष,एक हरहुन्नरी युवा नेता काळाच्या पद्याआड गेला!!
@NCPAjayPatil
सोनम वांगचुक यांच्या मागण्यावर विचार न करता आंदोलन दडपण्यासाठी त्यांना आंदोलनस्थळावरून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन दवाखान्यात हलवल्याची घटना अत्यंत चिंताजनक आहे.
लोकशाहीत आंदोलनाचा आणि मत मांडण्याचा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे.
सरकारने आंदोलकांच्या मागण्यांवर संवेदनशीलतेने चर्चा करून मार्ग काढावा. लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज ऐकला गेला पाहिजे.
#SonamWangchuk #Democracy @Wangchuk66
अभिजित दिपके यांच्यावर झालेली शाईफेक ही शांततेत चाललेल्या आंदोलनाला गालबोट लावून हे आंदोलनच चिरडण्याचा एक कुटील डाव आहे. या कटामागील सूत्रदार हा कोण असेल, हे सांगण्याची गरज नाही. अकार्यक्षम मंत्र्याची हकालपट्टी करण्याऐवजी सरकारच असले कारस्थान रचत असेल तर हे योग्य नाही. युवांच्या शांततेच्या मार्गात सरकारने तेल ओतण्याचं काम करु नये, अन्यथा उडणाऱ्या भडक्यात सरकारचेच हात भाजल्याशिवाय राहणार नाहीत.
@Wangchuk66@abhijeet_dipke@Cockroachisback
#CJPProtest #JantarMantar
#SonamWangchuk
What a shame!
The world watches democracy in India being broken by force, shamelessly.
Even peaceful protests for students against an incompetent minister are not tolerated anymore.
आपले काळे कुकर्म झाकण्यासाठी पांढऱ्या चादरी घेऊन आलेले हे सरकार पुरस्कृत गुंड आहेत,.
लोकशाही मार्गाने चाललेले आंदोलन ज्या भ्याड पद्धतीने आज भाजपने दडपून टाकण्याचा प्रयत्न केला याची निंदा फक्त भारतात नाही ती आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे.
सरकार नावाची यंत्रणा फक्त असंवेदनशीलच नाही तर निर्लज्जतेच्या पातळीवर उतरली आहे.
पाशवी बहुमत हे लोकशाहीसाठी घातक असते. हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे...
@Wangchuk66@abhijeet_dipke
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषण स्थळावर आज डॉक्टर म्हणून ज्याप्रमाणे दिल्ली पोलीस शिरले ते अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे.गेल्या २० दिवसांपासून सांविधानिक पद्धतीने चाललेला हा लढा निर्णायक वळणावर आला असता दिल्ली पोलिसांनी ह्या लढ्याला वेगळ्या वळणावर नेऊन ठेवले आहे.लोकशाही मानणाऱ्या या देशात घडलेल्या या प्रकाराचा जाहीर निषेध #वेदनादायी
नितेश राणे म्हणाला की एकनाथ शिंदे संजय राऊत ना ड्रायव्हर म्हणून ठेवू शकतात
ड्रायव्हर म्हणजे काय वाईट काम नाहीये पोट काम करूनच तो भरतो पण मला तुला एक सांगायचं आहे
तुला ड्रायव्हर म्हणून पण कोण घेणार नाही कारण भोसडीच्या तुझे पाय पण ब्रेक जवळ पोहोचणार नाहीत
@NiteshNRane
हा रेकॉर्ड मोडून दाखवा फडणवीस पंत
- विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहाचे सदस्य
- विधानसभा आमदार, बारामती - १९६७ ते १९९१
- विधान परिषद आमदार - १९९३ ते १९९६
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९०, १९९० ते १९९१, १९९३ ते १९९५
- लोकसभा खासदार, बारामती - १९९१ ते १९९३, १९९६ ते २००९, २००९ ते २०१४ (माढा मतदारसंघ)
- राज्यसभा खासदार - २०१४ पासून
- केंद्रीय संरक्षण मंत्री - १९९१ ते १९९३
- लोकसभा विरोधी पक्षनेते - १९९८ - १९९९
- केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री - २००४ ते २०११
- केंद्रीय कृषी मंत्री - २००४ ते २०१४
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष २००५-२००८
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष - २०१० ते २०१२
- कुस्ती, कबड्डी, खोखो इत्यादी राज्यस्तरीय क्रीडा संस्थांच्या अध्यक्षपदी निवड
-रयत शिक्षण चे अध्यक्ष पद
- वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट
📍 कवलापूर व मालगाव
जेजुरीला झालेल्या अपघातातील मयत वारकरी भगिनींच्या कुटुंबीयांची भेट
पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तिभावाने वारीला निघालेल्या सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील सौ. नंदा पवार आणि मालगाव येथील सौ. माधवी राजाराम सलगरे या वारकरी भगिनींचा जेजुरीजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी आणि हृदय पिळवटून टाकणारा आहे. विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या या वारकरी भगिनींची वारी कायमची अर्धवट राहिली.
आज त्यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. या दुःखद प्रसंगाने संपूर्ण कुटुंबावर कोसळलेले दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. दुःखाच्या या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभे आहोत. यावेळी पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
#सांत्वनपर_भेट
लोकनेते अजितदादा पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश*
मुंबई दि.15 : - राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याचे नेते स्व. अजित अनंतराव पवार (दादा) यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै, २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले असून, यामुळे दादांच्या लोकसेवेचा आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा राज्य शासनाकडून गौरव करण्यात आला आहे.
*२२ जुलै रोजी राज्यभर होणार भरगच्च कार्यक्रम*
परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, स्व. अजित अनंतराव पवार यांची जयंती २२ जुलै, २०२६ (बुधवार) रोजी राज्यभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाईल.
*सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही होणार आयोजन*
हा आदेश केवळ मंत्रालयापुरता मर्यादित नसून, राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसह सर्व शाळा व महाविद्यालयांनाही लागू करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या भागातील सर्व यंत्रणांमध्ये या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
*योगदानाचा आणि लोकसेवेचा सन्मान*
स्व. अजित दादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रशासनावर ठेवलेली मजबूत पकड, पायाभूत सुविधांचा विकास आणि लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेले परिश्रम यांमुळे त्यांना जनमानसात हक्काचे 'दादा' म्हणून स्थान मिळाले. शासनाचा हा निर्णय म्हणजे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाला आणि त्यांच्या अविरत कार्यपद्धतीला दिलेली ही एक मोठी आदरांजली मानली जात आहे.यामुळे आता दरवर्षी २२ जुलै रोजी शासकीय स्तरावर दादांच्या लोकसेवेचा वारसा अधिकृतपणे आठवला जाईल.#अभिमानास्पद
बलात्काऱ्यांविरोधात "POSCO" कायदा आणणारा काँग्रेस पक्ष होता... आणि बलात्काऱ्यांचा "सत्कार" करून त्यांना पक्षात घेणारा भाजपा पक्ष आहे एवढं मात्र 100% खरं आहे....😊