महाराष्ट्रातील तरुणांना महाराष्ट्रात रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव���यात,खाजगी कंपन्यांमधील कंत्राटदारांमार्फत होणारी भरती प्रक्रिया बंद व तसेच तरुणांना योग्य वेतन व कामगार हक्क मिळावेत, या मागण्यांसंदर्भात मा.खा.रवींद्र चव्हाण साहेब यांची भेट घेण्यात आली.
#महाराष्ट्र
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संमतीने भाजप पक्षाने कशा पद्धतीने देशभरात मतांची चोरी केली, याचा पर्दाफाश विरोधी पक्षनेते #RahulGandhi पत्रकार परिषदेद्वारे करत आहेत. भाजप लोकशाहीचा घात कशा प्रकारे करत आहे. यासाठी परिषद डोळसपणे पाहून सत्याशी जोडले जाणे गरजेचे आहे..
#VoteChori
आज संसद परिसर में, SIR के नाम पर हो रही वोट चोरी के खिलाफ INDIA गठबंधन के साथियों संग विरोध प्रदर्शन।
SIR ल��कतंत्र पर सीधा वार है, हम संविधान विरोधी शक्तियों के मंसूबे कभी कामयाब नहीं होने देंगे!