केंद्रीय मानवाधिकार महा राज्य संघटन सचिव मानवाधिकार क्राईम रिपोर्टर राष्ट्रीय स्तर
RTI कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य युवक संपर्क प्रमुख
अन्टी करप्शन फाउंडे
@MSEDCL@MahaCyber1@DGPMaharashtra @CP_PuneCity
मला MSEB च्या नावाने वारंवार spam calls येत आहेत. कॉल करणारे सांगत आहेत की तुम्ही वीज बिल भरले नाही, लाईट कट करु" आणि fake link पाठवत आहेत. हा स्पष्टपणे fraud/scam आहे. कृपया यावर तात्काळ कारवाई करावी.
Scammer mobile num 8062170008
@MSEDCL@MahaCyber1@DGPMaharashtra @CP_PuneCity
मला MSEB च्या नावाने वारंवार spam calls येत आहेत. कॉल करणारे सांगत आहेत की तुम्ही वीज बिल भरले नाही, लाईट कट करु" आणि fake link पाठवत आहेत. हा स्पष्टपणे fraud/scam आहे. कृपया यावर तात्काळ कारवाई करावी.
Scammer mobile num 8062170008
मी ह्यांच्याकडे बॅटरी घेऊन 5 महिने झाले ,बॅटरी वारंवार डिस्चार्ज होत आहे .डीलर कडे घेऊन गेलो तर ते म्हणतात माझा प्रॉब्लेम नाही कंपनी चा प्रॉब्लेम आहे
त्यांनी multimeter लाऊन सुद्धा चेक केले तर बॅटरी चार्जिंग होत आहे ..मला बॅट���ी चि Replacement पाहिजे.
As per the rules, the money is expected to be deposited within 20 days. But even after a month, the money has not been deposited. @socialepfo@epfovashi@PMOIndia
I filled Form 31 for PF advance but till today the money has not been deposited in the account. The status is showing that the settlement has been done but the money has not been deposited in the account yet. Even though it has been a month today the money has not been deposited.
I have received my order of a car cover, but the quality of the product is not good so I wanted to return it,but the flip cart company customer care service is telling me that there is no any return policy on that product.
माझ्या पत्नीचे बॅक ऑफ महाराष्ट्र निगडी ब्रांच मध्ये अकाउंट आहे एक वर्ष होऊन गेले तरी अध्याप चेक बुक तसेच एटीएम कार्ड मिळाले नाही चौकशी करण्यासाठी बॅंक मध्ये गेलो तर उडवा��डवीची उत्तरे दिली जातात अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी @RBI @ShaktikantaRBI @mahabank @PMOIndia
महिला योजनेत पन्नास टक्के बस भाडे माफ महिला 1500रुपये देणार अशा योजना न काढता सर्व मुलांचे मुलीचे शिक्षण मोफत करून आरोग्य सेवा मोफत करा. गॅसचे दर निम्मे करा. अशा योजना सरकारने अंमलात आणायला हव्या अशा मुळे देशातील गरीबी कमी होईल. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
विरनेताजी चौक शिवाजी नगरमध्ये पहील्या प��ऊसात नालेसफाई नसल्याने रोडवर पाण्याचा हाहाकार,ड्रेनेज वरील साठलेल्या कचर्यामुळे पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा नाही.कचरा काढण्यासाठी पालिकेचा माणूस नसून सामान्य नागरिक आहे. @PMPMLPune @Info_Pune @InfoDivPune @ThePuneMirror @CMOMaharashtra
प्राधिकरण निगडी मध्ये ना वारा आहे ना पाऊस आहे तरी पण वारंवार लाईट जाण्याचे प्रमाण वाढले आहे. विचारना करण्यासाठी अॉफीस च्या फोन केला तर व्यवस्थित बोलत नाही. अशा अजबाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी. @MAHAVITARAN@MSEDCL@CMDMSEDCL@MSEDCLPRADIKARA
प्राधिकरण निगडी मध्ये ना वारा आहे ना पाऊस आहे तरी पण रात्रभर लाईट नसल्याने गर्मीच्या त्रासाने ग्रासलो आहे विचारणा करण्यासाठी अॉफीस च्या फोन केला तर अॉफीसचा नंबर उचलत नाही. अशा अजबाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी. @MAHAVITARAN@MSEDCL@CMDMSEDCL@MSEDCLPRADIKARA