Notices by Tax Authorities to Maharashtra Government Officers are issued under below section. 👇🏼Screenshot of the notice as received by an Officer. @OfficeofUT@CMOMaharashtra
July 1. While driving to Delhi many road-signs tell you how far is Delhi. But no road-signs in Delhi telling you that you are in Delhi! As predicted, I believe Pandemic has effectively ended. You will know soon.
आज मुंबईत लसींचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ४० लाखांच्या वर पोहोचेल, म्हणजे मुंबई लोकसंख्येच्या २०% च्या आसपास. सध्या मुंबईत दिवसा १ लाख लोकांचे लसीकरण होतेय. याच गतीने सुरू राहील तर पुढील ४० दिवसांत मुंबईत ४०% लोकांचं लसीकरण झालेलं असेल. म्हणजे जवळजवळ कोरोनामुक्ती झालेली असेल.
हे दिशाहीन आणि अकार्यक्षम राज्य सरकार १५ काय १५० दिवस लॉकडाउन केला तरी काहीही साध्य करू शकणार नाही, कारण काय करायला हवं, याचं यांच्याकडे काही धोरण, नीतीचं नाही.
नवे कमिशनर आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची वक्तव्य ऐकली तर लक्षात येतं की त्यांनी आता शिवसेनेला पुरतं अडकित्त्यात पकडलं आहे आणि वाझे प्रकरणात ते स्वतःची बदनामी करून घ्यायला तयार ��ाहीत.
मी ही कालच पोस्ट केलेली की #केणी प्रकरणाप्रमाणे #सुशांत केससुद्धा #CBI कडे जाणार. आज गेलीच ती शेवटी. CBI तपास सुरू करे�� तेव्हा इतके धक्के बसणार आहेत की सोनिया आणि पवार साहेबांना या सरकारमध्ये राहणं कठीण होईल. https://t.co/ZNET68t8Oj
सन २००२ : जप होगा घर घर मे, मंदिर बनेगा अयोध्या मे।
घरोघरी लोकांना तुळशी माळांचं वितरण करून रोज किमान १०८ वेळा 'श्रीराम जय राम जय जय राम।' हा जप करायला सांगण्याचं अभियान केलं होतं. तेव्हाची ��ी स्लोगन होती, 'जप होगा घर घर मे, मंदिर बनेगा अयोध्या मे।'
This will melt you. This is how human infrastructure creates hindrance to wildlife. Look at the struggle. That is why we need special care in wildlife areas.
Via @ghostsleeps