प्रत्येकव���ळी फडणवीस बाळासाहेब ठाकरेंचेच नाव घेतात. पण स्वतःचे वडील गंगाधरपंतांबद्दल मात्र फडणवीस कधीच बोलत नाहीत. यामुळे गंगाधरपंत कर्तुत्वहिन होते असा लोकांचा ठाम समज होऊ शकतो. असा गैरसमज होऊ नये म्हणून फडणवीसांनी अधूनमधून कधीतरी आपल्या वडिलांबद्दलही बोलले पाहिजे.
पाकिस्तानच्या आदनान सामीला पद्म पुरस्क���र दिला जातो पण गोपीनाथ मुंडेंना मात्र पद्म पुरस्कारापासून उपेक्षित ठेवले जाते. पर्रीकर, स्वराज, जेटली यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने गौरवणाऱ्या केंद्रातील सत्ताधारी भाजपला गोपीनाथ मुंडेंबद्दल एवढा आकस का वाटतो?
Students don't have enough resources and tools for their study in this pandemic
period.Therefore all Universities should have an online library for the students.
#WakeUpCM@AbvpSangamner@mahaabvp @AnkitaP0598 @AdityaAdhav9@patilabhijit101 @SiddheshwarLat1 @SS_Nationalist
अयं अकलेच्या कांद्या...
माहिती घेऊन बोलत जायचं..
सगळे राज्यातले वाघ माझे नातेवाई�� आहेत काय रे ??? आणि असता जरी नातेवाईक तरी सोडला नसतां....काय वाटलं तुला
उचलली जीभ आणि लावली टाळ्याला
एव्हढी तडफड तुझ्या पक्षात दाखव जिथे बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन पण बलात्कारी राजरोसपणे फिरताहेत
12 आमदारांची नियुक्ती रखडवणं हा लोकशाहीचा अवमान आहे - झाकणझुल्या
पत्रकारांना जेलमध्ये टाकणे, टीका केली म्हणून घरे तोडणे, माजी सैनिकांचे डोळा सुजवणे, बळजबरीने 10 रुपयाची पावती फाडणे, स्वतःच्या घरासाठी जनतेचे पैसे वापरणे याला लोकशाही म्हणतात का रे नॉटी...
@LakhobaLokhande 😂
बॅंकांच्या बाहेर प्राण सोडलेल्यांचे अश���रू आठवा,
शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्यांचे अश्रू आठवा,
अनवाणी पायांनी चालताना वाटेतच प्राण सोडलेल्या मजुरांचे अश्रू आठवा,
ऑक्सिजन नसल्याने मृत झालेल्यांचे अश्रू आठवा,
गंगेत तरंगणाऱ्यांचे अश्रू आठवा.
आज अश्रू नव्हते. आज होता तो फक्त इव्हेन्ट.