🌾 शेतकऱ्यांच्या बांधावर, जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात! 🚩
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांचा बीड व परभणी जिल्हा दुष्काळी दौरा!
#महादेवजानकर#राष्ट्रीयसमाजपक्ष#दुष्काळीदौरा#शेतकरी
खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार.!
"युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५" – परिवर्तनाची सुरुवात, नव नेतृत्वाचा एल्गार!
रविवार २० एप्रिल २०२५ रोजी "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह" फुलेवाडा जवळ गंजपेठ, पुणे
#युवासंघर्षनिर्धारपरिषद#युवाशक्ती2025#पुणे
जय राष्ट्रीय समाज बोलो....! दिल्ली चलो...!
राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळा
तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली
३१ मे २०२५
देशपातळी वरील जयंती उत्सव
#पुण्यश्लोक_आहिल्यादेवी_होळकर#त्रिशताब्दी