घटना काहीही असो, आपले शेजारी देश स्वत:च स्वत:च्या परिस्थितीनं गांजलेले असूनही, गेल्या दिड दोन महिन्यात अचानक बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी हे विषय बाजूला पडून देशाची सुरक्षा हा महत्वाचा विषय बनला आहे, अचानक.. निवडणूक फक्त त्यावरच होईल की मतदार त्यापलीकडे जाऊन विचार करतील?
काल मतदारसंघातील शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मान. राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचा स्विकार करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. नवनिर्माणाच्या या लढयात सहभागी झालेल्या माझ���या सर्व नवीन सहकाऱ्यांचे मनापासून स्वागत..
@RajThackeray @SandeepDadarMNS
वणी(यवतमाळ): वणी विधानसभा क्षेत्रातील मनसेचे अनिकेत येसेकर, सुरज पळसकर, धनंजय बोधाने, प्रफुल अस��टकर यांच्या नेतृत्वात असंख्य शिवसेना - युवासेना कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्ष @raju_umbarkar यांच्या हस्ते मनसेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
@mnsadhikrut
लाभले आम्हास भ���ग्य बोलतो मराठी..
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी...
एवढ्या जगात माय मानतो मराठी...
मराठी राजभाषा दिनानिमित्त सर्व मराठी भाषिकांस मनःपूर्वक शुभेच्छा...!
#मराठीराजभाषादिन @mnsadhikrut @RajThackeray
वणी(यवतमाळ): पुणे येथे झालेल्याकर्ण बधिरांच्या मागण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा मनसेच्या वतीने निषेध करत. यातील दोषी अधिकऱ्यांवर कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. करीता SDO ना निवेदन देण्यात आले.@raju_umbarkar
#प्रश्न_कोणताही_उत्तर_फक्त_मनसे
वणी मतदारसंघातील जनतेस कोणत्याही शासकीय - निम्मं शासकीय वा इतर कुठल्याही कामात येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी उद्या दिनांक २५/०२ वणी व २६/०२/मारेगावला @raju_umbarkar यांचा जनतेच्या आग्रहास्तव जनता दरबार आयोजित केला ��हे. तरी गरजुनी याचा लाभ घ्यावा.
यवतमाळच्या वणी कृषी उत्पन्न बाजार समितीत दलालांकडून काही अधिकाऱ्यांच्या साहाय्याने शेतकऱ्यांची लूट. मनसेला शेतकऱ्यांमार्फत कळताच श्री. राजू उंबरकर ह्यांनी संबंधित कार्यालयावर धडक दिली व त्या दलाली अधिकाऱ्याला स्वतःचीच लाज वाटावी असं प्रतीकात्मक आंदोलन केलं. #शेतकऱ्यांचीमनसे
#आताआम्हीमारणार
"मराठीतच बोल", असा आग्रह धरणाऱ्या दोन मराठी महिलांवर आज एका अमराठी व्यक्तीने हल्ला केला. कुठे ? दादरमध्ये! शिवाजीपार्क परिसरात!! बस्स. खूप झालं. ही शेवटची घटना. आम्ही हे प्रकार खपवून घेणार नाही. आता आम्ही मारणार!
@mnsadhikrut#MNS9SMS
https://t.co/JPZTARtahF
#संवादाचे सभेत रूपांतर....
मनसे राज्य उपाध्यक्ष @raju_umbarkar यांना काल वणी मतदारसंघातील कोलगाव येथे ग्रामस्थांनी आपल्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी गावात आमंत्रित केले होते. मात्र गावकऱ्यांचा राजुभाऊ प्रती असलेले प्रेम पाहून या संवादाचे रूपांतर अखेर सभेत झाले.
ज्या नगरच्या छिंदम ने शिवाजी महाराजांचा अवमान केला त्याला फक्त 1 दिवस तडीपारी आणि जे नांदगावकर गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी दिवसरात्र कार्य करतायत त्यांना 2 वर्षासाठी तडीपारी...कसला हा न्याय सत्ता आहे म्हणून वाटेल ते निर्णय घेवू नका...
#ISupportNitinNandgaonkar
एक माणूस प्रामाणिकपणे काम करतोय, जनतेचे प्रश्न सोडवतोय, जनता हक्काने त्यांच्या कडे न्याय मागायला येते हे बघून तुमची टरकली का रे... म्हणून हे असले भिकार धंदे सुरू केले. आता हीच जनता तुम्हाला तडीपार करेल
#ISupportNitinNandgaonkar
कायदा हातात घेऊन लोकांनाची सेवा करणारे नितीन नांदगावकर सारखे नेते आमच्या मराठी लोकांच्या करीता झगडा आहेत त्यांच्या वर मुंबई पोलिसांनी लावलेली तडीपार तात्काळ हटवावे. निषेध #ISupportNitinNandgaonkar